अ - कराची वाक्ये
***************
सरळ बस.
भजन कर.
वर चढ.
कसरत कर.
पटपट चल.
चटकन पळ.
धपकन पड.
सरबत कर.
अमन चल.
रमन पळ..
गणपत बस.
सरपन उचल.
पडझड बघ.
अजगर बघ.
लवकर उठ.
पटकन उचल.
धडपड कर.
कमल सरक.
सरसर चढ.
नजर वळव.
चरण धर.
नमन कर.
रक्षण कर.
भक्षण कर.
कमळ बघ.
झटपट पकड.
धरण बघ.
बदक पकड.
गणपत बस.
कणखर मन.
डझनभर फणस.
हतबल धनगर.
दळण दळ.
करवत पकड.
पटकन पळ.
अमर पळ.
अवघड वळण.
अननस उचल.
दगड ढकल.
गरम वरण.
चपळ हरण.
वजन कर.
खटपट कर.
बळकट मनगट.
गजर कर.
तबक उचल.
पडवळ धर.
जवळ बस.
परत चल.
बस पकड.
चटकन वळव.
पटकन चल.
पटकण वळ.
जलद चल.
कडवट चव.
जगन बदक बघ.
कमल वर पकड.
कमल घर बघ.
रतन रस कर.
भरत सबरतं कर.
रतन अननस पकड.
भरत फणस उचल.
जगन गवत उचल.
गणपत कमळ बघ.
नयन अलगद धर.
बबन परत चल.
रमण छत बघ.
अमर करवत धर.
No comments:
Post a Comment