LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


आभारपत्र

🔰🔱 आभारपत्र  🔰🔱

------------------------------------

आभारपत्रामध्ये आपण सांगितलेल्या कार्यक्रमाच्या नंतरच्या प्रवासाचे प्रतिबिंब उमटत असते. या पत्रातून पाहुण्यांनी वेळ दिल्याबद्दल , मार्गदर्शन दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.एकूणच कार्यक्रम कसा झाला या बद्दल जाणून घेण्यास पाहुणेही उत्सुक असतात.

*****************************************

आभारपत्र लिहताना कोणती काळजी घ्यावी ....!!

*****************************************

🔰आपण कोणत्या नात्याने पत्र लिहतोय.

🔰कार्यक्रमाचा मूळ उद्देश सफल झाला का.

🔰कार्यक्रम कसा झाला.

🔰उपस्थितावर किती परिणाम झाला.

🔰उपस्थितावर कसा परिणाम झाला.

🔰उपस्थितावर निवडक प्रतिक्रिया.

🔰मान्यवरांच्या भाषणातील महत्वाच्या नोंदी.

🔰सामारोप.

*****************************************



No comments:

Post a Comment