LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


गणित - वर्णनात्मक नोंदी

 विषय :- गणित

🔰इयत्ता पहिली ते आठवी  वर्णनात्मक नोंदी 🔰

==========================

🔰संख्या वाचन करतो.

🔰लहान मोठया संख्या ओळखतो.

🔰संख्या रेषेवरील अंकांची किंमत जाणतो.

🔰 गणितीय चिन्ह ओळखतो.

🔰विविध राशींची एकके सांगतो.

🔰  गुणाकाराच्या साह्याने पाढे तयार करतो.

🔰 संख्या अक्षरी लिहितो.

🔰 विविध आकारांचे पृष्ठफळ व घनफळ काढतो.

🔰 आलेखाचे वाचन करतो.

🔰 स्थानिक व दर्शनी किमती अचूक सांगतो.

🔰 संख्या अक्षरी लिहितो.

🔰 संख्यांचे प्रकार सांगतो वाचन करतो.

🔰 लहान मोठ्या संख्या ओळखतो.

🔰 संख्या चढता उतरता क्रम आणि लिहितो.

🔰 पाढे पाठांतर करतो.

🔰 बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार क्रिया समजपूर्वक करतो.

🔰 विविध भौमितिक संबोध समजून घेतो.

🔰 भुमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ काढतो.

🔰 भुमितिक आकृत्यांची  परिमिती काढतो.

🔰 थोर गणिततज्ञ यांच्या विषयी माहिती गोळा करतो.

🔰 उदाहरणे सोडवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्लुप्त्या वापरतो.

🔰 समिकरणावर आधारित सोपी शाब्दिक उदाहरणे सोडतो.

🔰 क्रमबद्ध मांडणी करून उदाहरणे सोडतो.

🔰 गणितीय कोडी सोडवतो.

🔰 सारणी व तक्ता तयार करतो.

🔰 गणितातील सूत्रे समजून घेतो.

🔰 उदाहरणे गतीने सोडतो.

🔰 गणितीय चिन्हांचा वापर गणितात करतो.

🔰 सांख्यिकीय माहिती चे अर्थविवेचन करतो.

🔰  भौमितिकआकृत्या चे गुणधर्म सांगतो.

🔰 दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो.

🔰  परिमाणाचे उदाहरण सोडवताना योग्य परिमाणात बदल करतो.

🔰 दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो.

🔰 संख्यांवरील मूलभूत क्रिया अचुूक करतो

🔰 विविध भौमितिक आकृत्या प्रमाणबद्ध करतो.

🔰 लहान मोठ्या संख्या अचूक ओळखतो.

🔰 बैजिक राशी  ,  समीकरणे ,  घातांक ,  विस्तार इत्यादी गणिती संबोध  अचूक समजून घेतो.

🔰 संख्या अक्षरात व शब्दात लिहितो.

🔰 गणितीय आकृत्या  सुबक काढतो.


No comments:

Post a Comment