🔥 उष्ण व थंड पदार्थ ❄️
------------------------------------
🔆कलिंगड - थंड
🔆सफरचंद - थंड
🔆चिकू - थंड
🔆संत्री - उष्ण
🔆आंबा - उष्ण
🔆लिंबू - थंड
🔆कांदा - थंड
🔆आलं/लसूण - उष्ण
🔆काकडी - थंड
🔆बटाटा - उष्ण
🔆पालक - थंड
🔆टॉमेटो कच्चा - थंड
🔆कारले - उष्ण
🔆कोबी - थंड
🔆गाजर - थंड
🔆मुळा - थंड
🔆मिरची - उष्ण
🔆मका - उष्ण
🔆मेथी - उष्ण
🔆कोथिंबीर/पुदिना - थंड
🔆वांगे - उष्ण
🔆गवार - उष्ण
🔆भेंडी साधी भाजी - थंड
🔆बीट - थंड
🔆बडीशेप - थंड
🔆वेलची - थंड
🔆पपई - उष्ण
🔆अननस - उष्ण
🔆डाळींब - थंड
🔆मध - उष्ण
🔆पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर)- थंड
🔆मीठ - थंड
🔆मूग डाळ - थंड
🔆तूर डाळ - उष्ण
🔆चणा डाळ - उष्ण
🔆गुळ - उष्ण
🔆तिळ - उष्ण
🔆शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण
🔆हळद - उष्ण
🔆चहा - उष्ण
🔆कॉफी - थंड
🔆पनीर - उष्ण
🔆शेवगा उकडलेला - थंड
🔆ज्वारी - थंड
🔆बाजरी/नाचणी -उष्ण
🔆आईस्क्रीम - उष्ण
🔆श्रीखंड/आम्रखंड - उष्ण
🔆फ्रिज मधिल पाणी - उष्ण
🔆माठातील पाणी - थंड
🔆एरंडेल तेल - अती थंड
🔆तु - थंड
🔆तुळशीचे बी - उत्तम थंड
🔆सब्जा बी - उत्तम थंड
🔆नीरा - थंड
🔆मनुका - थंड
🔆पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
🔆हॉट ड्रिंक सर्व - उष्ण
🔆कोल्डरिंग सर्व - उष्ण
🔆मास/चिकन/मटण- उष्ण
🔆ऊसाचा रस बर्फ न घालता - थंड
🔆नारळ(शहाळ) पाणी - थंड
🔆अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड
🔆दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही) - थंड
🔆फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .
----------------------------------
Nice information
ReplyDeleteVery nice sir, this information is very important of this time
ReplyDeleteCds
Very imp.... Thxs
ReplyDelete