LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्रीमहाराष्ट्र राज्य  मुख्यमंत्री
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

क्र.

मुख्यमंत्री नाव

कालावधी

1

यशवंतराव चव्हाण

1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962

2

मारुतराव कन्नमवार

20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963

3

पी. के. सावंत

25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963

4

वसंतराव नाईक

5 डिसेंबर 1963 ते 1 मार्च 1967

5

वसंतराव नाईक

मार्च 1967 ते 13 मार्च 1972

6

वसंतराव नाईक

13 मार्च 1972 ते 20 फेब्रुवारी 1975

7

शंकरराव चव्हाण

21 फेब्रुवारी 1975 ते 16 एप्रिल 1977

8

वसंतदादा पाटील

17 एप्रिल 1977 ते 2 मार्च 1978

9

वसंतदादा पाटील

7 मार्च 1978 ते 18 जुलै 1978

10

शरद पवार

18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980

11

राष्ट्रपती राजवट

17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980

12

बॅ. अ.र. अंतुले

9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982

13

बाबासाहेब भोसले

21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983

14

वसंतदादा पाटील

2 फेब्रुवारी 1983 ते 1 जून 1985

15

शिवाजीराव निलंगेकर

3 जून 1985 ते 6 मार्च 1986

16

शंकरराव चव्हाण

12 मार्च 1986 ते 26 जून 1988

17

शरद पवार

26 जून 1988 ते 25 जून 1991

18

सुधाकरराव नाईक

25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993

19

शरद पवार

6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995

20

मनोहर जोशी

14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999

21

नारायण राणे

1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999

22

विलासराव देशमुख

18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003

23

सुशीलकुमार शिंदे

18 जानेवारी 2003 ते 30 ऑक्टोबर 2004

24

विलासराव देशमुख

1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008

25

अशोक चव्हाण

8 डिसेंबर 2008 ते 15 ऑक्टोबर 2009

26

अशोक चव्हाण

7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010

27

पृथ्वीराज चव्हाण

11 नोव्हेंबर 2010 ते 26 सप्टेंबर 2014

28

राष्ट्रपती राजवट

28 सप्टेंबर 2014 ते 30 ऑक्टोबर 2014

29

देवेंद्र फडणवीस

31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019

30

राष्ट्रपती राजवट

12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019

31

देवेंद्र फडणवीस

23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019

32

उद्धव ठाकरे

28 नोव्हेंबर 2019 पासून


 

No comments:

Post a Comment