LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


महिलांची महत्वपुर्ण आत्मकथन

 महिलांची महत्वपुर्ण आत्मकथन

===============

१) स्मृतीचित्रे - लक्ष्मीबाई टिळक, 

२) माझे पुराण- गोदावरी [आनंदीबाई] कर्वे, 

३) जेव्हा माणूस जागा होतो - गोदावरी परूळेकर, 

४) आहे मनोहर तरी- सुनीति देशपांडे, 

५)  बंध अनुबंध - कमल पाध्ये, 

६)  साथसंगत - रागिणी पुंडलिक, 

७) अंत:स्फोट - कुमुद पावडे, 

८) आयदान - उर्मिला पवार, 

९) एक कहाणी अशीही - मन्नू भंडारी [मराठी अनुवाद - मंगला आठलेकर ], 

१०) नाच ग घुमा -माधवी देसाई, 

११)  मरणकळा - जनाबाई गिर्‍हे, 

१२) तीन दगडांची चूल -विमल मोरे, 

१३) सर आणि मी - ज्योत्स्ना कदम, 

१४) हिरकणीचं बिर्‍हाड - सुनीती अरळीकर,

१५) मास्तरांची सावली - कृष्णाबाई सुर्वे, 

१६) स्नेहांकिता - स्नेहप्रभा प्रधान, 

१७) रमाबाई रानडे - आमच्या आयुष्यातील आठवणी, 

१८) यशोदाबाई आगरकर, 

१९) मिटलेली कवाडं - शांताबाई सर्वगौड, 

२०) माह्या जल्माची चित्तरकथा - शांताबाई कांबळे, 

२१)  आठवले तसे- दुर्गा भागवत, 

२२)  नाथ हा माझा - कांचन घाणेकर, 

२४) सांजवात - आनंदीबाई शिर्के, 

२४) मला उध्वस्त व्हायचंय - मल्लिका अमर शेख-ढसाळ, 

२५) मी भरून पावले आहे - मेहरून्निसा दलवाई, 

२६) समिधा - साधना आमटे, 

२७) सांगत्ये ऐका - हंसा वाडकर, 

२८) रास - सुमा करंदीकर, 

२९) कुणीतरी कुणास्तव - यशोदा पाडगावकर,

३०) मी मिठाची बाहुली- वंदना मिश्रा

३१) माझ्या खुणा माझ्या मला - सरोजिनी बाबर,

३२)  I dare- Kiran Bedi, 

३३)  रांगोळीचे ठिपके - वासंती गाडगीळ, 

३४) हे मीच सांगितले पाहिजे- शीलवती केतकर,

३५) एक धागा सुताचा - कमला काकोडकर, 

३६) काळे गाणे-मरियम मकेबा, 

३७) भाळी चांदण गोंदण - निर्मला देशपांडे, 

३८)  दुहेरी शाप - कौसल्या बसंत्री (अनु. उमा दादेगावकर),

३९)  एका रॅंग्लरची कहाणी - सुमती नारळीकर,

४०)  गेले ते दिवस - सत्यभामाबाई सुखात्मे, 

४१) अमलताश - सुप्रिया संत-दिक्षीत, 

४२)  आमची कथा - दुर्गाबाई देशमुख, 

४३)  माझी स्मरणचित्रे - अंबिका धुरंधर, 

४४)  मी अनिता राकेश - अनिता मोहन राकेश,

४५) अजुनी चालतेची वाट - बेहरे,  

४६) बाईचं घर मेणाचं - उज्ज्वला शिंदे, 

४७) आमची अकरा वर्षे,माधव जुलियन यांच्या पत्नी, 

४८)  बिनपटाची चौकट - इंदुमती जोंधळे, 

४९)  रशिदी टीकट -अमृता प्रितम, 

५०)  जीणं अमुचं - बेबीताई कांबळे, 

५१)  मी दुर्गा खोटे - दुर्गा खोटे, 

५२) झिम्मा - विजया मेहता, 

५३) संजीवनी खेर - चंदेरी दुनिया, 

५४)  सय - सई परांजपे, 

५५) इंदिराबाई वादिकार - इंदिरेची स्मृतिकथा,

५६) अजूनी चालतेची वाट - आनंदीबाई विजापूरे, 

५७) जगायचंय प्रत्येक सेकंद - मंगला केवळे,

५८) बारबाला - वैशाली हळदणकर, 

५९)  आशा आपराद - भोगले जे दु:ख ज्याला,

६०)  टाईमपास - प्रोतिमा बेदी, 

६१) चाकाची खुर्ची - नसिमा हुजरूक,

६२) कशाला उद्याची बात, शांता आपटे

===============

No comments:

Post a Comment