LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


सूर्यमाला माहिती

🍁 सूर्यमाला 🍁
========================

🪐 सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह 👉 बुध

🪐 सू र्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह👉 शुक्र

🪐 सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह 👉 गरू

🪐 पहाट तारा 👉 शुक्र

🪐 जलग्रह 👉 पथ्वी

🪐 सजीव सृष्टी असलेला  ग्रह 👉 पृथ्वी 

🪐 पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह 👉 शक्र

🪐 सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह 👉 बुध

🪐 पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याची गती - परिवलन

🪐 पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याची गती -👉 परिभ्रमण

🪐 सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह - गुरु  

🪐सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह -👉 बुध

🪐 सूर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह 👉 शुक्र

🪐 मंगळाचे  दोन उपग्रह👉 फोबोज आणि डीमोज

🪐  लाल ग्रह 👉 मंगळ

🪐गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे 👉 1397 पटीने

🪐 वादळी ग्रह 👉 गुरू

🪐 सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह 👉 टायटन

🪐 सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह👉 शनि

🪐 युरेनस ग्रह या  नावाने ओळखला जातो 👉 प्रजापती व  वासव

🪐 गरु ग्रह या  नावाने ओळखला जातो 👉 बृहस्पति

🪐 नेपच्यून ग्रह या  नावाने ओळखला जातो 👉 वरून व हर्षल

🪐 नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु-
👉 41 वर्ष

🪐 सूर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
👉 पृथ्वी      - 01
👉 मगळ     - 02
👉 गुरु        - 79
👉 शनि.     - 82
👉 युरेनस   - 27
👉 नेपच्यून - 14

🪐 सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
👉 बुध व शुक्र 

🪐  सूर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या👉 आठ

🪐 सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर कि👉 14 कोटी 96 लाख Km

🪐 चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर 👉 3 लाख 84 हजार Km

🪐 सर्य किरणे पृथ्वीवर येण्यास लागणारा  वेळ👉 8 min 20 Sec

🪐 चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास लागणारा वेळ 👉 1.3 सेकंद

🪐 सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 👉 6000⁰ C

🪐 चंद्रा प्रमाणेच या  ग्रहाच्या कला दिसून येता👉 शुक्र

🪐 चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
👉 50 मिनिटे

🪐 गृहमालेतील सर्वात प्रकाशमान तारा👉सायरस (श्वान) सूर्यापेक्षा 24 पटीने

🪐 सूर्यमालेत वातावरण नसणारा  ग्रह 👉 बुध

🪐 पृथ्वीवरून चंद्राचा दिसणारा पृष्ठभाग👉 59%

🪐 पृथ्वीच्या परिवलन कालावधी 👉 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद

🪐 पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी 👉 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद

🪐 पृथ्वीचा आकार 👉 धरुवा कडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)

🪐 पृथ्वीचा परीक्षेत सर्वप्रथम कोणत्या संशोधकाने मोजला ?
👉 एरॅटोस्थेनिस

🪐 युरेनस या ग्रहाचा शोध ( शास्त्रज्ञ) 👉 विल्यम हर्षल

🪐 नेपच्यून या ग्रहाचा शोध  खगोल (शास्त्रज्ञ) 👉 जॉन गेल


 

No comments:

Post a Comment