LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


व्यक्तीची पदवी /हुद्दा


व्यक्तीची पदवी /हुद्दा

======================================

कर्नाटक सिंह - गंगाधरराव देशपांडे


महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिग्टंन - कर्मवीर भाऊराव पाटील 


महाराष्ट्रातील बुद्धिवादाचे जनक - गोपाळ गणेश आगरकर


भारतातील कुटुंब नियोजनाचे पुरस्कर्ते - र . धो. कर्वे 


भारताचे अध्यात्मिक राष्ट्रपिता - स्वामी विवेकानंद 


आधुनिक भगीरथ - कर्मवीर भाऊराव पाटील
 

 काळकार - शिवराम परांजपे


आद्य क्रांतिकारक / दुसरा शिवाजी - वासुदेव बळवंत फडके 


निधर्मी राष्ट्रवादाचे जनक - दादाभाई नौरोजी


 भारताचा उद्धार कर्ता - रिपन 


सरहद्द गांधी  - खान अब्दुल. गफार खान


 कोकणचे गांधी - अप्पासाहेब पटवर्धन


मराठी भाषेचे शिवाजी - विष्णुशास्त्री चिपळूकर 


 सशस्त्र क्रांतीकरकांची माता - मादाम कामा 


 लोकनायक - जयप्रकाश नारायण
 

राष्ट्रीय काँग्रेस पहिली महीली अध्यक्ष -  ॲनी बेझंट 


मुंबईचा  सिंह - फिरोजशहा मेहता


 मराठी वृत्तपत्राचे जनक - बाळशास्त्री जांभेकर
 

 आधुनिक मराठी ख्रिस्ती वाड्मयाचे   जनक - बाबा पदमंनजी
 



No comments:

Post a Comment