CONJUNCTIONS
उभयान्वयी अव्यये
------------------------------------
समान जातीचे दोन किंवा अधिक शब्द , अधिक वाक्ये जोडण्यासाठी जे शब्द वापरलेले जातात त्यांना उभयान्वयी अव्यये [CONJUNCTIONS] असे म्हणतात .
------------------------------------
📙Kinds of Conjunction📙
उभयान्वयी अव्ययांचे दोन प्रकार पडतात.
1 ] Co-ordinating Conjunction - समान दर्जाची / संयोगी अव्यये
समान दर्जाचे दोन शब्द , दोन वाक्यांश किंवा दोन वाक्ये जोडण्याची कामे करतात.
Co-ordinating Conjunction चे प्रकार खालील प्रमाणे
1) Cumulative / Copulative Conjunctions
समुच्चयदर्शक उभयान्वयी अव्यय
या प्रकारची उभयान्वयी अव्यये फक्त सामान दर्जाचे घटक जोडण्याचे काम करतात .
💢उदाहरण 💢
He took his bat and went to School.
2) Alternative Conjunctions
विकल्पदर्शक उभयान्वयी अव्यय
दोन पर्याय किंवा विकल्प असणारे घटकांना जोडण्याचे काम ही अव्यये करतात.
💢उदाहरण 💢
He must work hard or he will fail.
3 ) Adversative Conjunctions
विरोधदर्शक उभयान्वयी अव्यय
दोन विधानातील विरोध किंवा फरक स्पष्ट करून त्यांना जोडण्याचे काम करतात .
💢उदाहरण 💢
He is wealthy but he is unhappy.
4 ) Illative Conjunction
अनुमानसूचक किंवा परिमाणदर्शक अव्यये
घटक किंवा विधाने यांचा अर्थ आणि वस्तुस्थिती यावरून अनुमान किंवा परिणाम कळतात .
💢उदाहरण 💢
He comes to search for his sister.
------------------------------------
2 ] Subordinating Conjunction
गौण उभयान्वयी अव्यये
मुख्य वाक्याशी गौण / दुय्यम वाक्ये जोडण्याचे काम ही उभयान्वयी अव्यये करतात.यावरून त्यांचा सबंध किंवा Clause किंवा पोटवाक्य / उपवाक्य या प्रकाराशी येतो .
CLAUSE चे तीन प्रकार पडतात .
i ) Noun Clause (नामदर्शक )
ii ) Adverb Clause ( क्रियाविशेषण बोधक )
iii ) Adjective Clause ( विशेषरुपी )
-------------------------------------
i ) Noun Clause (नामदर्शक ) - नामदर्शक पोटवाक्ये मुख्य वाक्याशी जोडणारे प्रमुख उभयान्वयी अव्यय आहे.
💢उदाहरण 💢
He thinks that he will succeed.
This is where he lives.
I cannot tell why he is late .
क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययाचे प्रकार
1 ] Time (कालदर्शक) - या प्रकारच्या गौण उभयान्वयी अव्ययाच्या सहाय्याने मुख्य वाक्याशी जोडलेल्या क्रियाविशेषणबोधक पोटवाक्यातील वेळ/काळ/समय यांचा बोध होतो.
After , till , since , untill , as soon as , when , while ,as
💢उदाहरण 💢
He came after I had finished the work.
Wait till i come.
We were playing while she was wathing TV.
2 ] Condition (अटदर्शक) - गौण वाक्यात अटीचा उल्लेख असतो . पूर्ण ण झालेल्या अटीसाठी if only वापरतात .
if , unless , if only , provided
💢उदाहरण 💢
If she comes , i'll play.
Unless my friend comes , I will not go.
3 ) Reason (कारणदर्शक ) -सामान्यता : क्रियेचे कारण सांगण्यासाठी हे गौण वाक्य वापरतात .
Beacuse , as , since
💢उदाहरण 💢
Do not drink beacuse this is an enchanted pool.
4 ) Purpose ( हेतुदर्शक ) - हेतुविषयक सांगणेसाठी हे वापरतात.
that , lest , so that , in order that
💢उदाहरण 💢
We saw that we may reap.
We eat that we may live.
5 ] Result / Consequence (परिणाम ) -
so......that
💢उदाहरण 💢
It beacme so dark that I could not read easily.
6 ] Contrast ( विरोध ) -
though , al though
💢उदाहरण 💢
Though he is poor , he is honest .
7 ] Comparison / Degree ( तुलना ) -
than
💢उदाहरण 💢
Ram is clever than Jon.
8 ] Manner / Extent (रित , मर्यादा ) -
as
💢उदाहरण 💢
Do as I tell you
No comments:
Post a Comment