🔱 विमान - राइट बंधु
🔱 पोलिओ लस - साल्क
🔱 ॲटम बॉम्ब - आटो हॉन
🔱 सूर्यमाला - कोपरनिकस
🔱 क्षयाचे जंतू - रॉबर्ट कॉक
🔱 छापखाना - गटेनबर्ग व कॅक्स्टन
🔱 टेलिव्हिजन - जॉन लॉगी बेअर्ड
🔱 आण्विक
सिद्धांत - जॉन डाल्टन
🔱 पाणबुडी - बुशनेल
🔱 ट्रान्झिस्टर - डब्ल्यू शॉक्ले
🔱 दक्षिण ध्रुवाचा शोध - राबर्ट पेअरी
🔱 मोटारगाडी - हेन्री फोर्ड
🔱 वाफेवर
चालणारे रेल्वे इंजीन - स्टीव्हन्सन
🔱 तारायंत्र - सॅम्युएल मिर्स
🔱 विद्युत
घट -
व्होल्ट
🔱 कॉम्प्यूटर - चार्लस बॅबेज
🔱 वाफेचे
इंजीन - जेम्स वॅट
🔱 मिलटरी
टॅंक - स्विटॉन
🔱 शिवणयंत्र - एलिअस हॉवे
🔱 अमेरिका - कोलंबस
🔱 दूरध्वनी - ग्रहॅम बेल
🔱 टेपरेकॉर्डर - पोल्सन
🔱 एक्स रे - रॉटिंजन
🔱 वाफेची
बोट - फुल्टन
🔱 स्टेथोस्कोप - लायनेक
🔱 एलेक्ट्रॉन - जे. जे. थॉमसन
🔱 पेनिसिलिन - अलेक्झांडर फ्लेमिंग
🔱 देवीची
लस - एडवर्ड जेन्नर
🔱 ऑक्सिजन - जोसेफ प्रिस्टले
🔱 सापेक्षता
सिद्धांत - आइनस्टाईन
🔱 बंदुकीची
दारू - रॉजर बेकन
🔱 घडयाळ - ब्रगेट
🔱 रडार - आर. डब्लू वॅट
🔱 मलेरिया जंतू - रोनाल्ड रॉस
🔱 खेळण्याचे पत्ते - ग्रिगोनर
🔱 टेलिग्राफिक कोड - एस. एस. मोर्स
🔱 दुर्बिण - गॅलिलिओ
🔱 रेबिज
लस -
लुई पाश्चर
🔱 नायलॉन - क्राऊथर
🔱 उत्तर
ध्रुवाचा शोध - रॉबर्ट पेअरी
🔱 टाईप
रायटर - शोल्स
🔱 सायकल - मॅकमिलन
🔱 होमिओपॅथी - हायेनमन
🔱 पाण्याचे विभान - लाव्ही.
🔱 लस
संशोधक - लुई पाश्चर
🔱 महारोगावरील
लस - अरॅमन हन्सन
🔱 पटकीचे
सुक्ष्मजंतू - रॉबर्ट कॉफ
🔱 फाऊंटन
पेन - वाटरमॅन
🔱 रक्ताभिसरण - विल्यम हार्वे
🔱 बिनतारी
संदेश व रेडिओ - मार्कोनी
🔱 रामन
इफेक्ट - सी. व्हि. रमन
🔱 वायुसंबंधी
नियम - रॉबर्ट बॉईल
🔱 डी. डी.
टी.जंतूनाशक - पाल म्युलर
🔱 ऑक्सिजन - जोसेफ प्रिस्टले
🔱 डायनामाईट - नोबेल
🔱 आयुनौका - हेन्री ग्रेट हेड
🔱 चलचित्रपट
व ग्रामोफोन - एडीसन
🔱 निर्वात
धावा -
डनलॉप
🔱 स्टेथोस्कोप
- लायनेक
🔱 इलेक्ट्रिक
डायनामो - मायकेल फॅरेडे
🔱 बौद्धिक
चाचणी - आल्फ्रेड बिने
🔱 हायड्रोजन - कॅव्हेडीश
🔱 शॉर्ट
हॅड - पिटमन
🔱 अणुवंशशास्त्राचा
सिद्धांत - मेंडेल
🔱 केस्कोग्राफ - जगदिश चंद्र बोस
🔱 सिस्मोग्राफ - रॉबर्ट मॅलेट
🔱 ग्रहाची
स्थिति व गती – केपलर
🔱 सुक्ष्मजंतू , जिवाणु – ल्युऐन हॉक
🔱 वेस्ट
इंडिज बेट – कोलंबस
🔱 अल्ट्रा
व्हायोलेट – फिसनेल
🔱 मनोविश्लेषण - सिग्मन फ्राईड
🔱 रेडिअम - मादाम क्युरी
🔱 निर्जंतूक
शस्त्रक्रिया -
जोसेफ लिस्टर
🔱 युरेनियमची
रेडिओ अॅक्टिव्हीटी – हेन्री बेक्वेरेल
🔱 रक्तसंक्रमण - लॅडस्टायनर
🔱 गुरुत्वाकर्षणाचा
सिद्धांत - न्युटन
🔱 मधुमेहावरील
उपाय - एफ. बॅटीग
🔱 सल्फा
औषधे -
एग्मग
🔱 रिवॉल्व्हर - कोल्ट
🔱 कृत्रिम
ह्रदयरोपणाची शस्त्रक्रिया-ख्रिश्चन बर्नाड
🔱 विद्युत
आकर्षणाचा नियम – कुलंब
🔱 विषमज्वर जंतू - दुबर्श
🔱 जीवनसत्वे - फुन्क
🔱 क्लोरोफार्म - हॅरिसन व सिंपसन
🔱 आणुविज्ञान - ओपेन हेमर
🔱 फोटोग्राफी - एन. आर. फिनसन
No comments:
Post a Comment