LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


भारतातील प्रसिद्ध ठिकाणे

 


भारतातील प्रसिद्ध ठिकाणे

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢


ऑडमचा पूल-मन्नारचे आखात व धनुष्यकोडी यामधील मार्ग. यास रामसेतू असे  म्हणतात.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

आगा खान पॅलेस-येथे चले जाव आंदोलन काळात गांधीजींनी स्थानबद्ध करण्यात आले होते.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

आनंद भवन-पंडित नेहरू यांनी राष्ट्राला दान दिलेले राहते घर.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

आनंद-गुजरातमधील अमूल दूध कारखान्याचे ठिकाण.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

आवडी-रणगाडा तयार करण्याचा कारखाना.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

केप कामोरीन-भारताचे शेवटचे टोक व विवेकानंद शीला स्मारक.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

चित्तोडगढ-राजस्थानमधील ऐतिहासिक शहर.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

दलाल स्ट्रीट-मुंबईतील शेअर बाजाराचे ठिकाण.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

हळदीघाट-अकबर व राणाप्रताप यांच्यात झालेल्या युद्धाचे ठिकाण

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

गोवळकोंडा-आंध्र प्रदेशातील हिऱ्याच्या खाणीचे ठिकाण व कुतूबशाहीची राजधानी.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

मदुराई-मीनाक्षी देवीचे देऊळ.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

मिर्झापूर-भारताच्या प्रमाणवेळेचे ठिकाण.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

पिंपरी – चिंचवड*भारतातील सर्वात मोठा पेनसिलीनचा कारखाना.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

पन्ना-मध्यप्रदेशातील हिऱ्याच्या खाणीचे ठिकाण.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

पोखरण-भारताचे सन १९७५ मध्ये अणुस्फोट केला ते राजस्थानमधील ठिकाण.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

श्रीहरीकोट्टा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवरील भारताचे अवकाश प्रक्षेपण केंद्र.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

हसन-उपग्रहावर नियंत्रण ठेवणारे केंद्र.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

चंडीपूर-ओडिशा राज्यातील क्षेपणास्त्र चाचणी केंद्र.


व्हिलर बेटे-ओडिशा राज्यातील दुसरे क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्र.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

अजमेर-ख्व्याजा मोइनुद्दिनि चिस्तीचा दर्गा.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

आर्वी-महाराष्ट्रातील पुणे येथील आंतरराष्ट्रीय दळणवळण केंद्र.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

अमृतसर-शिखांचे सुवर्णमंदिर व जालीयनवाला बागेचे ठिकाण.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

नांदेड-शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंग यांची समाधी.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

जंतरमंतर-महाराजा जयसिंग यांनी बांधलेली दिल्ली येथील वेधशाळा.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

फतेहसागर-सरोवराच्या खडकावर बांधलेली जगातील एकमेव वेधशाळा.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

टाटानगर-जमशेदजी टाटा यांनी उभारलेला लोखंडाचा कारखाना.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

बौध्दगया-गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले ते ठिकाण.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

इलेफंटा-महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील डोंगर पोखरून तयार करण्यात आलेलेशिवाचे लेणे.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

नानगल-अणुभट्टीकरिता लागणारे जड पाणी तयार करणारे केंद्र

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

नेफानगर-वृत्तपत्राचा कागद तयार करणारा भारतातील सर्वात मोठा कागद कारखाना.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

चंदीगड-भारतातील सर्वात पहिले नियोजित शहर.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

अमरावती-आंध्र प्रदेश राज्याच्या राजधानीचे नवे ठिकाण.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

व्हिलर बेटे-ओडिशा राज्यातील लांबपल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीचे नवीन ठिकाण.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

पाटणा-पूर्वीचे नाव पाटलीपुत्र आणि मगध साम्राज्याची राजधानी.

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

पानिपत-येथे तीन प्रसिद्ध लढाया झाल्या. सध्या हे ठिकाण हरियाणा राज्यात आहेत. 

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

No comments:

Post a Comment