ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला
---------------------
🥉 २००० :
करनाम मल्लेश्वरी
खेळ - भारोत्तालन
🥉 २०१२
सायना नेहवाल
खेळ - बॅडमिंटन
🥉 २०१२
मेरी कॉम
खेळ - बॉक्सिंग
🥈 २०१६
पी वी सिंधू
खेळ - बॅडमिंटन
🥉 २०१६
साक्षी मलिक
खेळ - कुस्ती
🥈 २०२०
मीराबाई चानू
खेळ - भारोत्तोलन
🥉 २०२०
पी वी सिंधू
खेळ - बॅडमिंटन
🥉 २०२०
लवलीना बोरगोहेन
खेळ - बॉक्सिंग
No comments:
Post a Comment