विविध खाती व त्यांचे पहीले मंत्री
============================
गृहमंत्री : सरदार पटेल
माहिती व प्रसारण : सरदार पटेल
अर्थमंत्री : षण्मुखम चेट्टी
कायदामंत्री : बाबासाहेब आंबेडकर
सरक्षणमंत्री : बलदेव सिंह
परराष्ट्रमंत्री : जवाहरलाल नेहरु
शिक्षणमंत्री : मौ. अबुल कलाम
अन्न व कृषी मंत्री : राजेंद्र प्रसाद
सप्रेषण मंत्री : रफी अहमद किडवाई
वाणिज्य मंत्री : एच सी भाभा
उद्योग पुरवठा मंत्री : श्यामाप्रसाद मुखर्जी
कामगारमंत्री : बाबु जगजीवन राम
रल्वे व वाहतूक मंत्री : जॉन मथाई
आरोग्यमंत्री : अमृत कौर
क्रीडा मंत्री : ममता बॅनर्जी
महिला व बालविकास : रेणुका चौधरी
पचायतराज मंत्री : मनी शंकर अय्यर
आदिवासी विकास मंत्री : जुएल ओरांव
आयुष मंत्री : श्रीपाद नाईक
जलशक्ति मंत्री : गजेंद्र शेखावत
सहकारमंत्री : अमित शहा
===========================
No comments:
Post a Comment