LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


शब्दडोंगर - ज्ञानरचनावाद


शब्द - शाळा 

शाळा

शाळा आवडते.

ही शाळा आवडते.

ही माझी शाळा आवडते.

ही माझी शाळा मला आवडते.

ही माझी शाळा मला खूप आवडते.

ही माझी सुंदर शाळा मला खूप आवडते. 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्द -घर

माझे घर

हे माझे घर

हे माझे घर आहे.

हे माझे घर सुंदर आहे.

हे माझे घर खूप सुंदर आहे.

हे माझे घर व परिसर खूप सुंदर आहे. 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्द - आंबा 

आंबा

हा आंबा

हा आंबा आहे.

हा पिकलेला आंबा आहे.

हा पिकलेला आंबा गोड आहे.

हा पिकलेला आंबा खूप गोड आहे.

हा पिकलेला आंबा खूप गोड, रसाळ आहे.

हा पिकलेला आंबा खूप गोड, रसाळ चवदार आहे.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्द - झाड 

झाड

झाड आहे.

ते झाड आहे.

ते आंब्याचे झाड आहे.

ते आंब्याचे हिरवेगार झाड आहे.

ते हापूस आंब्याचे हिरवेगार झाड आहे.

ते हापूस आंब्याचे हिरवेगार व डेरेदार झाड आहे.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्द - फूल 

फुल

आवडते फुल

माझे आवडते फुल

माझे आवडते फुल मोगरा

माझे आवडते फुल मोगरा आहे.

माझे आवडते फुल पांढरा मोगरा आहे.

माझे आवडते फुल शुभ्र पांढरा मोगरा आहे.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्द - गाव 

गाव

माझे गाव

हे माझे गाव.

हे माझे गाव आहे.

हे माझे गाव निसर्गरम्य आहे.

हे माझे गाव हिरवेगार, निसर्गरम्य आहे.

हे माझे गाव हिरवेगार, सुंदर व निसर्गरम्य आहे.

हे माझे आवडते गाव हिरवेगार, सुंदर व निसर्गरम्य आहे.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्द - नदी 

नदी

ही नदी

ही नदी आहे.

ही कोयना नदी आहे.

ही कोयना नदी वाहत आहे.

ही कोयना नदी भरून वाहत आहे.

ही कोयना नदी पात्र भरून वाहत आहे.

ही कोयना नदी पात्र भरून पूर्वेकडे वाहत आहे.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्द -सूर्य

सूर्य

तो सूर्य

तो सूर्य आहे.

तो सूर्य तेजस्वी आहे.

तो सूर्य खूप तेजस्वी आहे.

तो सूर्य खूप उष्ण, तेजस्वी आहे.

तो सूर्य खूप उष्ण, तेजस्वी व तप्त आहे.

तो आकाशातील सूर्य खूप उष्ण, तेजस्वी व तप्त आहे. 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्द - खेळ

खेळ

खेळ खेळतो.

आम्ही खेळ खेळतो.

आम्ही मित्र खेळ खेळतो.

आम्ही मित्र खो-खो खेळ खेळतो.

आम्ही सर्व मित्र खो-खो खेळ खेळतो.

आम्ही सर्व मित्र मैत्रिणी आवडीने खो-खो खेळ खेळतो.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्द - वही

वही

वही आहे.

ही वही आहे.

ही माझी वही आहे.

ही माझी मराठीची वही आहे.

ही माझी मराठीची दुरेघी वही आहे.

ही माझी आवडती मराठीची दुरेघी वही आहे. 

ही माझी खूप आवडती मराठीची दुरेघी वही आहे.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्द - पेन

पेन

माझा पेन

माझा पेन दे.

माझा निळा पेन दे.

माझा दप्तरातील निळा पेन दे.

माझा तुझ्या दप्तरातील निळा पेन दे.

माझा तुझ्या दप्तरातील निळा पेन लिहायला दे.

माझा तुझ्या दप्तरातील निळा पेन निबंध लिहायला दे.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्द - बाबा 

बााबा

माझे बाबा

माझे बाबा आहेत.

हे माझे बाबा आहेत.

हे माझे बाबा शेतकरी आहेत.

हे माझे बाबा उत्तम शेतकरी आहेत.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्द - पुस्तक 

पुस्तक

माझे पुस्तक 

हे माझे पुस्तक 

हे माझे पुस्तक आहे.

हे माझे मराठी पुस्तक आहे.

हे माझे मराठी विषयाचे पुस्तक आहे.

हे माझे दुसरीचे मराठी विषयाचे पुस्तक आहे.

हे माझे आवडते दुसरीचे मराठी विषयाचे पुस्तक आहे.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


No comments:

Post a Comment