🔶🔶 महत्वाचे दिनांक 🔶🔶
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
23 मे 1498
वास्को द गामा भारतात प्रवेश.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
31 डिसेंबर 1600
ईस्ट इंडिया कंपनी स्थापना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
19 फेब्रुवारी 1630
छ. शिवाजी महाराजांचा जन्म.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
14 मे 1657
छ. संभाजी महाराजांचा जन्म.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
05 एप्रिल 1663
शाहिस्तेखानाची बोटे छाटली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
10 नोव्हेंबर 1659
अफझलखानचा वध.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
19 ऑगस्ट 1666
राजेंची आग्रा कैदेतून सुटका.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
06 जून 1674
छत्रपतींचा शिवराज्यभिषेक.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
03 एप्रिल 1680
छ. शिवरायांचे निधन.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
11 मार्च 1689
छ. संभाजी राजेंचे निधन.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
23 जून 1757
पलासीची लढाई.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
22 ऑक्टोंबर 1764
बक्सार चे युद्ध.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
19 डिसेंबर 1773
बोस्टन टी पार्टी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
03 मार्च 1776
पुरंदरचा तह.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
04 जुलै 1776 ➖ अमेरिकेला स्वातंत्र्य.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
17 मे 1782 ➖ साल्बाईचा तह.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
31 डिसेंबर 1802 ➖ वसईचा तह.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
11 एप्रिल 1827
महात्मा फुलेंचा जन्म.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
28 ऑगस्ट 1828
ब्राम्हो समाजाची स्थापना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
26 ऑगस्ट 1852
बॉम्बे असोसिएशनची स्थापना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
16 एप्रिल 1853
भारतात रेल्वेची सुरुवात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
23 जुलै 1856
लो. टिळकांचा जन्म.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
10 मे 1857
1857 चा उठावाला सुरवात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
31 मे 1857
1857 च्या उठावाची नियोजित तारीख.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
01 नोव्हेंबर 1858
अलाहाबाद राणीचा जाहीरनामा .
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
12 जानेवारी 1863
स्वामी विवेकानंदांचा जन्म.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
31 मार्च 1867
प्रार्थना समाजाची स्थापना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2 ऑक्टोंबर 1869
महात्मा गांधीजींचा जन्म.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
24 सप्टेंबर 1873
सत्यशोधक समाजाची स्थापना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
26 जून 1874
राजश्री शाहू महाराजांचा जन्म.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
10 एप्रिल 1875
आर्य समाजाची स्थापना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
17 नोव्हेंबर 1875
थिओसोफिकल सोसायटी स्थापन.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
18 मे 1882
सथा. स्वराज्य कायदा पास.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
25 डिसेंबर 1885
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
28 नोव्हेंबर 1890
महात्मा फुले यांचे निधन.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
14 एप्रिल 1891
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
11 सप्टेंबर 1893
शिकागो धर्मपरिषदेत स्वा. विवेकानंद.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
10 मे 1897
रामकृष्ण मिशनची स्थापना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
22 जून 1897
चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
26 जुलै 1902
शाहूचे मागास. 50% आरक्षण.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
16 ऑक्टोंबर 1905
बगालची फाळणी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
30 डिसेंबर 1906
मस्लिम लीगची स्थापना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
01 जुलै 1909
कर्झन वायलीची हत्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
21 डिसेंबर 1909
बरिटिश अधिकारी जॅक्सन ची हत्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
12 डिसेंबर 1911
बगालची फाळणी रद्द.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
28 एप्रिल 1916
महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
13 एप्रिल 1919
जालियनवाला बाग हत्याकांड.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 ऑगस्ट 1920
लो. टिळकांचा मृत्यू.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5 फेब्रुवारी 1922
चौराचौरी येथील हत्याकांड.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
20 जुलै 1924
बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
9 ऑगस्ट 1925
काकोरी कट.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
20 मार्च 1927
चवदार तळ्याचा सत्याग्रह.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
25 डिसेंबर 1927
मनुस्मृती ग्रंथाचे दहन.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
03 फेब्रुवारी 1928
सायमन कमिशन भारतात आले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
17 फेब्रुवारी 1928
सॉंडर्स ची हत्या(भगतसिंग-राजगुरू)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8 एप्रिल 1929
भगतसिंग बटुकेश्वर दत्त संसदेवर हल्ला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
02 मार्च 1930
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
12 मार्च 1930
महात्मा गांधींच्या दांडी यात्रेला सुरुवात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
12 डिसेंबर 1930
ट्रकसमोर बाबू गेनूचे बलिदान.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
23 मार्च 1931
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव फाशी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
16 ऑगस्ट 1932
रम्से मॅकडोनाल्ड जातीय निवाडा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
24 सप्टेंबर 1932
गांधी व आंबेडकर पुणे करार.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
23 ऑक्टोंबर 1935
आबेडकरांची धर्मांतराची घोषणा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
13 मार्च 1940
ओडवायरची हत्या ( उद्धम सिंग ).
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
23 मार्च 1942
करिप्स कमिशन भारतात आले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
18 जुलै 1942
शड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
24 ऑक्टोंबर 1945
सयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
16 मे 1946
तरिमंत्री योजना जाहीर.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
9 डिसेंबर 1946
सविधान सभेची पहिली बैठक.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
11 डिसेंबर 1946
राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
18 जुलै 1947
भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
15 ऑगस्ट 1947
भारताला स्वातंत्र्य मिळाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
29 ऑगस्ट 1947
मसुदा अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
23 ऑक्टोंबर 1947
जम्मू काश्मीर भारतात विलीन.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
20 फेब्रुवारी 1948
जनागड संस्थान भारतात विलीन.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
17 सप्टेंबर 1948
हदराबाद संस्थान भारतात विलीन.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
10 डिसेंबर 1948
मानवी हक्काचा जाहीरनामा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
26 नोव्हेंबर 1949
भारतीय राज्यघटना स्वीकृत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
26 जानेवारी 1950
राज्यघटनेची अंमलबजावणी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
28 सप्टेंबर 1953
नागपूर करार.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
14 ऑक्टोंबर 1956
डॉ. बाबासाहेबांचे बौद्ध धर्मांतरण.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 नोव्हेंबर 1956
दविभाषिक मुंबई राज्याची स्थापना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
06 डिसेंबर 1956 ➖ बाबासाहेबांचा महापरीनिर्वान दिवस.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 मे 1960
महाराष्ट्र राज्याची स्थापना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
19 डिसेंबर 1961
गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1 मे 1962 ➖
महाराष्ट्रात पंचायतराज सुरुवात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment