LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


प्रमुख संस्था आणि त्यांचे मुख्यालय


📗📙📘प्रमुख संस्था आणि त्यांचे मुख्यालय

===========================

📗📙📘 GATT चे मुख्यालय - जिनिव्हा (1947)


📗📙📘 G-8 देशांची स्थापना  - 1975


📗📙📘 UNCTAD चे मुख्यालय  - जिनिव्हा (1964)


 📗📙📘आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय - वॉशिंग्टन (1945)


📗📙📘फूड अँड क्रिएशन ऑर्गनायझेशन (FAO)  - रोम (1945)


📗📙📘जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्यालय - जिनिव्हा 1948


📗📙📘 रेडक्रॉसचे मुख्यालय - जिनिव्हा (1863)


 📗📙📘जागतिक बँकेचे मुख्यालय - वॉशिंग्टन (1945)


 📗📙📘G-15 देशांचे मुख्यालय - जिनिव्हा (1989)


 📗📙📘जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय  - जिनिव्हा (1995)


📗📙📘 नाटो देशांची मुख्यालये  - ब्रुसेल्स (1949)


📗📙📘सार्क देशांचे मुख्यालय - काठमांडू (1985)


 📗📙📘आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय - मनिला (1966)


📗📙📘आंतरराष्ट्रीय न्यायालय - द हेग (1946)


📗📙📘 इंटरपोल - पॅरिस (1923) 

No comments:

Post a Comment