LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


महाराष्ट्रातील विद्यापीठ




🛑🛑 महाराष्ट्रातील विद्यापीठ🛑🛑

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

विद्यापीठाचे नाव -  ठिकाण

===========================

🔸संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - अमरावती


🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  - औरंगाबाद


🔸शिवाजी विद्यापीठ - कोल्हापूर


🔹गोंडवाना विद्यापीठ - गडचिरोली


🔸कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - जळगाव


🔹राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ - नागपूर


🔸श्रीम.नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ - मुंबई


🔹स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ - नांदेड


🔸सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठपुणे  - पुणे


🔸पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ - सोलापूर


🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ - लोणेरे


🔸डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ - दापोली


🔹वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ - परभणी


🔸महात्मा फुले कृषी विद्यापीठ - राहुरी


🔹डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ - अकोला


🔸महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ - नाशिक


🔹महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ - नागपूर


🔸महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ - मुंबई

=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=÷=


No comments:

Post a Comment