LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


महाराष्ट्रातील प्रमुख फळे व स्थळे


 🍎महाराष्ट्रातील प्रमुख फळे व स्थळे🍎 


🥭 हापूस आंबा - रत्नागिरी


🍈 सीताफळे - दौलताबाद


🍌 केळी - वसई , जळगाव


🍇 द्राक्षे - नाशिक , सांगली


🍑 चिकू - घोलवड , पालघर


🍊 मोसंबी - श्रीरामपूर


🥑 काजू - मालवण


🍉 कलिंगड - अलिबाग


🍒 सुपारी - श्रीवर्धन


🫐 अंजीर - राजेवाडी


🍊 संत्री - नागपूर


🍒 बोरे - मेहरुन ,जळगाव ,धुळे


🍐 पेरु - दौलताबाद


🥥 नारळ - ठाणे ,रायगड , रत्नागिरी


🍑 डाळिंब - अहमदनगर, सोलापूर


🍓 स्ट्रॉबेरी - महाबळेश्वर , सातारा


🥝 फणस - रायगड



No comments:

Post a Comment