LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


विशेषण - Adjective


नामाविषयी अधिक किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ' विशेषण ' असे  म्हणतात .

Adjective :-  An adjective is a word used for qualifying for adding something to the meaning of a noun or pronoun.

Ex -  Raju is a clever boy.

📗कधी नामाबद्दल एकापेक्षा अधिक विशेषणे माहिती सांगतात.
a ball , a white ball , a big white ball
📗काही विशेषणे स्वतंत्रपणे विशेषणे म्हणूनच वापरतात. इतर शब्दांपासून बनवलेली नसतात.
clever , tall , small , 
📗 क्रियापदाचे तिसरे रूप कधीकधी विशेषणाचे कार्य , विशेषण म्हणून वापरले जाते.
a opend door  , desired effect 
📗क्रियापदाला ing लाऊन तयार झालेले ing युक्त रूप कधी कधी विशेषण म्हणून वापरले जाते .
smiling faces , drinking water , moving car
📗कधी कधी नामाचा उपयोग विशेषण म्हणून केला जातो . 
a desert cactus
📗नामापासून विशेषण बनतात .
sun ....sunny weather , 
experiment .......experimental work 

==========================
📗विशेषणाचे प्रकार  -( kinds of objectives )

📕 गुणविशेषण 
Adjective of Quality

📕 संख्या विशेषणे
 Adjectives of Number

📕 परिणाम वाचक विशेषण 
 Adjectives of Quantity

📕 दर्शक विशेषण
 Demonstrative Adjective

📕 प्रश्नार्थक विशेषण
Interrogative Adjectives

📕 परिणाम दर्शक विशेषण
 Empathetic Adjectives

📕 संबंध दर्शक विशेषण
Processive Adjectives

📕 विभाजक विशेषण
 Distributive Adjectives

📕 उद्गारवाचक विशेषण
 Exclamatory Adjectives

📕 विशेष विशेषण
Proper Adjectives



 

No comments:

Post a Comment