LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Prepositions-शब्दयोगी अव्यये Prepositions-शब्दयोगी अव्यये 
======================
नाम किवा सर्वनाम या शब्दामधील किंवा क्रियांमधील एकमेकांशी व आपापसातील परस्पर संबंध किंवा  नाते दर्शवणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय (Prepositions) होय.

Preposition :-  A preposition is a word used with a noun or a pronoun to show how the person or things denoted by noun or pronoun stands in relation to something else.
==========================
Kinds of Prepositions
शब्दयोगी अव्ययाचे प्रकार 

📙Simple Prepositions : - साधे शब्दयोगी अव्यय  
on , in , by , at , of , to , up , for , off , from , with ,till etc.

📙Compound Prepositions-नाम ,सर्वनाम किवा विशेषण यांच्यापूर्वी एखादा शब्द जोडून तयार झालेली संमिश्र अशी शब्दयोगी अव्यय 
across , along , around , above , among , before , below , beside , beyond ,inside 


📙Pharases-वाक्यांश रुपी किंवा एका पेक्षा जास्त शब्दांनी तयार झालेली शब्दयोगी अव्यय 
in front of , on occount of , according to , insted of , due to , beacuse off , in search of , inspite off , in order to

=================================
📗स्थल किंवा स्थितीदर्शक शब्दयोगी अव्यये  : - यांच्या मदतीने नाम किंवा सर्वनाम यांच्या ठिकाणाशी /स्थळाशी सबंध दर्शविला जातो .
where या प्रश्नाचे उत्तर यातून मिळते .
across , among , at , behind, near , in ,on ,under

📗कालदर्शक शब्दयोगी अव्यये : - यांच्या सहाय्याने काळ ,वेळ यांच्याशी संबंध दर्शवला जातो . 
at ,before ,till , for , in ,on, from ,after , during

📗रीतिवाचक शब्दयोगी अव्यय :- पद्धत किंवा रीत या संबंधी संबंध दर्शविला जातो .
How या प्रश्नाचे उत्तर मिळते.
by  , with 

📗कारणदर्शक शब्दयोगी अव्यये : - यांचेकडून कारण किवा हेतू याबद्दल संबंध सांगितला जातो .
of , for , with 

📗स्वामित्वदर्शक शब्दयोगी अव्यये : - यांचेकडून कोणाचे , कशाचे , अशा स्वरूपाच्या प्रश्नाच्या उत्तरांचा संबंध स्वामित्व किवा मालकी दाखविण्याकडे होतो.
of , with 

📗दिशादर्शक किवा गतीदर्शक शब्दयोगी अव्यये : - कोठे गेला, कोठून आला , हालचाल कोणत्या दिशेने होत आहे अशा प्रकारे संबंध यातून व्यक्त होतात .
from , to , off ,into ,up , towards ,around , by. 
============================


No comments:

Post a Comment