💢 लेखनविषयक नियम = ऱ्हस्व - दीर्घ 💢
ऱ्हस्व दीर्घ - [ अंत्य अक्षरे ]
1 ] एकाक्षरी शब्दातील इकार किंवा उकार दीर्घ उच्चारला जातो म्हणून तो दीर्घ लिहावा .
उदा - मी , हा , तू , ती , जी , रु , धू
2 ] मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार उच्चारानुसार दीर्घ लिहावा.
उदा - आई , वाटी , गिरणी , पिशवी , सुपारी
3 ] हरि , गुरु , वायु, प्रिती यांसारखे तत्सम इकारांत व उकारान्त शब्द मराठीच्या स्वभावानुसार दीर्घान्त उच्चारले जातात म्हणून तेही दीर्घान्त लिहिले जातात.
उदा - ठोंबरे हे कवी होते.
हरी व राजू गावी गेले.
प्राण्यांवर प्रिती करावी.
4 ] व्यक्तिनामे , शीर्षके , ग्रंथाची नावे व सुट्टी शब्द [ संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेले ] जरी मुळात ऱ्हस्व असले तरी ते मराठीत दीर्घ लिहावेत.
उदा - हरी , अन्योक्ती , विभक्ती ,कुलगुरू इ.
5 ] मात्र सामाजिक व साधित शब्दातील पहिले पद इकारांत किंवा उकारान्त तत्सम शब्द असेल तर ते ऱ्हस्व लिहावेत.
उदा-कविराज , हरिकृपा , रविवार , गतिमान इ.
6 ] मराठी शब्दातील अंत्य अक्षर दीर्घान्त असेल तर उपांत्य इ -कार व उ -कार ऱ्हस्व असतो .
उदा - गुणी , वकिली ,मंदिर ,गरिबी ,महिला इ.
प्रतिक सुनिल सणस
ReplyDeleteआर्यन सुनील सणस
मराठी
Mala tacha mo
ReplyDeleteTanvi
ReplyDelete