❗️ १ मिनिट = ६० सेकंद .
❗️ १ तास = ६० मिनिटे .
❗️ २४ तास = १ दिवस .
❗️ पाव तास =१५ मिनिटे.
❗️ अर्धा तास =३० मिनिटे.
❗️ पाऊण तास= ४५ मिनिटे .
❗️ ७ दिवस = १ आठवडा.
❗️ ३० दिवस = १ महिना.
❗️ ३६५ दिवस =१ वर्ष .
❗️ १० वर्ष = १ दशक .
❗️ अर्धा वर्ष = ६ महिने .
❗️ पाव वर्षे = ३ महिने .
❗️१ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
❗️२ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .
❗️ एकशे =१००
❗️ अर्धाशे =५०
❗️ पावशे =२५
❗️ पाऊणशे =७५
❗️ सव्वाशे =१२५
❗️ दीडशे = १५०
❗️ अडीचशे =२५०
❗️ साडेतीनशे =३५०
❗️ १डझन= १२ वस्तू
❗️ अर्धा डझन =६ वस्तू .
❗️ पाव डझन=३ वस्तू
❗️ पाऊण डझन=९ वस्तू
❗️ २४ कागद = १ दस्ता
❗️२० दस्ते=१ रीम
❗️४८० कागद = १ रीम
❗️ १ गुंठे= १०८९ चौ .मी
❗️१ हेक्टर =१०० आर
❗️१ एकर= ४००० चौ .मी
❗️१ मीटर= १०० सेंटिमीटर
❗️अर्धा मीटर= ५० सेंटिमीटर
❗️ पाव मीटर = २५ सेंटिमीटर
❗️ पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर
❗️ १ लीटर = १००० मिलिलीटर
❗️अर्धा लीटर= ५०० मिलिलीटर
❗️ पाव लीटर = २५० मिलिलीटर
❗️पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
❗️१ किलोग्रॅम = १००० ग्रॅम
❗️ अर्धा किलोग्रॅम=५०० ग्रँम
❗️ पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम
❗️ पाऊण किलोग्रॅम = ७५० ग्रँम
❗️ १ किलोमीटर = १००० मीटर
❗️अर्धा किलोमीटर =५०० मीटर
❗️ पाव किलोमीटर =२५० मीटर
❗️पाऊण किलोमीटर =७५० मीटर
❗️ १ हजार=१०००
❗️ अर्धा हजार =५००
❗️ पाव हजार =२५०
❗️ पाऊण हजार =७५०
❗️ १२ इंच =१ फूट
❗️ ३ फूट =१ यार्ड
❗️ १ मैल =५२८० फूट
❗️ १ क्विंटल =१०० किलोग्रॅम
❗️अर्धा क्विंटल =५० किलोग्रॅम
❗️ पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम
❗️ पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
❗️ १ टन= १० क्विंटल
❗️ १ टन= १००० कि.ग्रॅ
===========================
No comments:
Post a Comment