LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


पंचवार्षिक योजना

==========================
📙📙पहिली पंचवार्षिक योजना📙📙


कालावधी:-1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956

प्रतिमान :- हेरॉड डोमर

योजना

🔴दामोदर प्रकल्प(झारखंड व पश्चिम बंगाल)

🔴भाक्रा नांगल(हिमाचल प्रदेश व पंजाब)

🔴कोसी प्रकल्प (बिहार)

🔴हिराकुड योजना( ओडिशा महानदीवर)

🔴सिंद्री खत कारखाना(झारखंड)

🔴HMT बंगलोर

🔴चित्तरंजन इंजिन कारखाना

🔴हिंदुस्थान अँटिबायोटिक (पूणे)

1952:- समुदाय विकास कार्यक्रम

1952:- भारतीय हातमाग बोर्ड

1953:-खादी व ग्रामोद्योग बोर्ड

1955:- SBI स्थपना

1955:-ICICI स्थापना

👉राष्ट्रीय उत्पन्न 18 टक्के वाढ

👉दरडोई उत्पन्न 11 टक्के वाढ

👉किंमत निर्देशांक 13 टक्के ने कमी

🌷वद्धी दर🌷

संकल्पित👉2.1%

साध्य👉3.6%
============================
📙📙दुसरी पंचवार्षिक योजना📙📙

🔘कालावधी:1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961

🩸भर:जड व मूलभूत उद्योग

🩸प्रतिमान : पी सी महालनोबिस

👉योजना

🔘दुसरे आद्योगिक धोरण - 30 एप्रिल 1956

🔘1957-58 राज्यात खादी व ग्रामउद्योग सुरुवात

🔘1960-61 सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम

🔘1959 : भिलाई पोलाद-रशिया

🔘1959:रुरकेला पोलाद-पश्चिम जर्मनी

🔘1962:दुर्गापूर पोलाद:ब्रिटन

🔘भल पोलाद

🔻खत खारखाना

नांगल व रुरकेला

⚫️वद्धी दर

👁‍🗨सकल्पित:4.5%

👁‍🗨साध्य:4.21%

👉समाजवादी समाजरचना तत्व

👉भौतिकवादी योजना
===========================
📙📙तिसरी पंचवार्षिक योजना 📙📙

🍀कालावधी:1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966

🍀भर:-कृषी व मूलभूत उद्योग

1962 ला संरक्षण व विकास केला

🍀प्रतिमान :-महालनोबिस व सुखमाय चक्रवर्ती

🌹राजकीय घडामोडी:-

1962 भारत चीन युद्ध

1962 गोवा मुक्त

1963 नागालँड

योजना

🌹1964-65:-सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम

🌹1965:-कृषी मूल्य आयोग स्थापन

अध्यक्ष :-प्रो.दांतवाला

शिफारस:-एल के झा समिती

1965 भारतीय अन्न महामंडळ

1964 IDBI स्थापन

1964 UTI स्थापन

सर्वाधिक अपयशी योजना
===========================
📙📙चौथी पंचवार्षिक योजना 📙📙

कालावधी : 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974

मुख्य भार : स्वावलंबन

घोषवाक्य : स्थैर्यासह आर्थिक वाढ

घोषणा : मार्च 1971 च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी इंदिरा गांधींनी ”गरीबी हटाओ” ही घोषणा दिली.

प्रतिमान : अॅलन व रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान

योजनेचे उपनाव : गाङगीळ योजना

आराखडा आकार : 15.900 कोटी

अपेक्षित वृद्धी दर : 5.5%

प्रत्यक्ष : 3.3%
===========================
📙📙पाचवी पंचवार्षिक योजना📙📙

कालावधी : 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979

मुख्यभर : गरीबी हटाओ / दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन

प्रतिमान : अॅलन मान व अशोक रुद्र

योजना खर्च : प्रास्ताविक खर्च – 37,250 कोटी रु व वास्तविक खर्च – 39,426 कोटी रु.

अपेक्षित वृद्धी दर – 4.4%

प्रत्यक्ष वृद्धी दर – 5%
===========================
No comments:

Post a Comment