LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे....


महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे....

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🏝 सात बेटांचे शहर ➖ मुंबई


🏢  52 दरवाज्याचे शहर ➖ औरंगाबाद


⛩  भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई


🌾  तांदुळाचे कोठार ➖ रायगड


🍂  ज्वारीचे  कोठार ➖ सोलापूर


🍁  कापसाचा जिल्हा ➖  यवतमाळ


🏭  साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहमदनगर


🍇द्राक्षांचा जिल्हा  ➖ नाशिक


 🏖 मुंबईचा गवळीवाडा/परसबाग ➖  नाशिक


🤼‍♂  कुस्तीगिरांचा जिल्हा ➖  कोल्हापूर


🍊  संत्र्याचा जिल्हा ➖  नागपूर


🍌  कळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव


🛌  सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर


🍞 गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ➖ कोल्हापूर


🌊 मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड


⚔️  शुरविरांचा जिल्हा ➖ सातारा


📖  संस्कृत कवीचा जिल्हा  ➖ नांदेड 


👳  समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी


☘️  गळीत धान्यांचा जिल्हा  ➖ धुळे


🎋  ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड


🌾 तीळाचा जिल्हा ➖ धुळे


🥐  हळदीचा जिल्हा ➖ सांगली


🥛  दधा तुपाचा जिल्हा ➖ धुळे


📚  शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे 


🌳  आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार


🤴  गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर


🏟  विहिरींचा जिल्हा ➖ अहमदनगर

==========================

No comments:

Post a Comment