दिनदर्शिका - काही नियम
.........................................................................
1 दिवस | 24 तास |
1 आठवडा | 7 दिवस |
1 वर्ष | 12 महिने |
12 महिने | 365 दिवस |
पाच वेळा येणारे वार
महिन्यातील एकूण दिवस | पाच वेळा येणाऱ्या तारखा व वार |
28 | पाच वेळा एकही वार येत नाही. |
29 | एक तारखेचा वार |
30 | 1 व 2 तारखेचा वार |
लीप वर्ष -
लीप वर्ष हे 366 दिवस म्हणजे 52 आठवडे व 2 दिवसाचे असते.
लीप वर्षात फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो.
................................................................................................
लीप वर्ष ओळखणे
ज्या वर्षाच्या संख्येला 4 ने नि:शेष भाग जातो , ते लीप वर्ष असते.
उदा-
1992 , 1996 , 2000 , 2004 , 2008 , 2012 ,2016 , 2020.
लीप वर्ष साधारणपणे चार वर्षांनी येते.
ज्या शतक वर्षाला 400 ने भाग जातो ते सुद्धा लीप वर्ष असते.
उदा-
1600 , 2000
💥लीप वर्ष असताना प्रजासत्ताक दिन ज्या वारी असतो त्याच्या पाठीमागील वार स्वातंत्र्य दिनाचा असतो .
💥 लीप वर्ष नसताना 26 जानेवारी रोजी जो वार असतो त्याच्या मागील दुसरा वार पंधरा ऑगस्ट रोजी असतो.
.............................................................................................
एकाच वर्षातील कालावधीसाठी याप्रसंगी एकच वार असतो.
स्वातंत्र्य दिन ( 15 ऑगस्ट) , टिळक पुण्यतिथी ( 1 ऑगस्ट ) , बालदिन ( 14 नोव्हेंबर ) , शिक्षक दिन ( 5 सप्टेंबर )
लक्षात ठेवा
[टिळक शिक्षक झाले बालकांना स्वातंत्र्य दिले.]
..................................................................................................
महाराष्ट्र दिन [ 1 मे ] , गांधी जयंती [ 2 ऑक्टोबर ] , शाहू जयंती [ 26 जून ] , नाताळ [ 25 डिसेंबर ] या दिवशी एकच वार असतो.
लक्षात ठेवा
महाराष्ट्रात गांधी नाताळात शाहू
.............................................................................................
..............................................................................................
महत्त्वाचे दिन लक्षात ठेवा
3 जानेवारी | बालिका दिन |
26 जानेवारी | प्रजासत्ताक दिन / गणतंत्र दिन |
30 जानेवारी | हुतात्मा दिन |
27 फेब्रुवारी | मराठी भाषा दिन |
28 फेब्रुवारी | राष्ट्रीय विज्ञान दिन |
8 मार्च | जागतिक महिला दिन |
7 एप्रिल | जागतिक आरोग्य दिन |
22 एप्रिल | वसुंधरा दिन |
1 मे | महाराष्ट्र दिन / कामगार दिन |
31 मे | तंबाखू विरोधी दिन |
5 जून | जागतिक पर्यावरण दिन |
11 जुलै | लोकसंख्या दिन |
1 ऑगस्ट | लो. टिळक पुण्यतिथी |
9 ऑगस्ट | क्रांती दिन |
15 ऑगस्ट | स्वातंत्र्य दिन |
20 ऑगस्ट | साक्षरता दिन |
29 ऑगस्ट | राष्ट्रीय क्रीडा दिन |
16 सप्टेंबर | ओझोन संरक्षण दिन |
2 ऑक्टोबर | म. गांधी जयंती |
15 ऑक्टोबर | हात धुवा दिन/ वाचन प्रेरणा दिन |
11 नोव्हेंबर | शिक्षण दिन |
14 नोव्हेंबर | बालदिन |
20 नोव्हेंबर | झेंडा दिवस |
25 डिसेंबर | नाताळ |
Mast aahe sir please send all impormation
ReplyDelete