LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


परिसर अभ्यास/ सामान्य विज्ञान - वर्णनात्मक नोंदी

 विषय :- परिसर अभ्यास/ सामान्य विज्ञान

🔰इयत्ता पहिली ते आठवी वर्णनात्मक नोंदी 🔰

===========================

🔰 विज्ञान विषयाची आवड आहे.

🔰 विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्त्व जाणतो.

🔰 नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो.

🔰 आधुनिक शेतीची माहिती करून घेतो.

🔰 वैज्ञानिक दृष्टिकोन  जोपासतो.

🔰 पाण्याचे संवर्धन करतो.

🔰 पाण्याच्या संवर्धनासाठी उपाय शोधतो.

🔰 आधुनिक उपकरणे व तंत्रज्ञान यांचा वापर करतो.

🔰 प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो.

🔰 प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो.

🔰 अवकाश घटना समजून घेतो.

🔰 वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानाने झालेले बदल समजावून घेतो.

🔰 वनस्पती ,  प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन  समजून घेतो.

🔰 प्रथमोपचाराची माहिती सांगतो.

🔰 वैज्ञानिक सोप्या  प्रतिकृती तयार करतो.

🔰 विज्ञान सभेमध्ये सहभागी होतो.

🔰 मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो.

🔰 जैविक व अजैविक घटकांचे वर्गीकरण करतो.

🔰 विविध पदार्थांचे गुणधर्म सांगतो.

🔰 आपले घर व परिसर या विषयी माहिती देतो.

🔰 आपली शाळा व परिसर या विषयी माहिती जाणतो.

🔰 अवकाशात किंवा वातावरणात होणारे बदल जाणतो.

🔰 सजीव निर्जीव वर्गीकरण करतो.

🔰 मिश्रण म्हणजे काय हे समजून सांगतो.

🔰 वैज्ञानिक राशींची एकके सांगतो.

🔰 विविध प्रकारच्या बदलांची माहिती  सांगतो.

🔰 विविध प्रकारच्या बलांची माहिती सांगतो.

🔰 निसर्गात बदलणाऱ्या घटनांचा अभ्यास करतो.

🔰 चुंबकीय व अचुंबकिय पदार्थ ओळखतो.

🔰 नैसर्गिक घटनांमधील कार्यकारणभाव लक्षात घेतो.

🔰 विज्ञानातील गमती जमती सांगतो.

🔰 टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करतो.

🔰 नैसर्गिक स्रोतांची जपणूक करतो.

🔰 पारंपारिक ऊर्जा व अपारंपारिक ऊर्जा या विषयी माहिती जाणतो.

🔰 निसर्गात वेळोवेळी होणारे बदल समजावून घेतो.

🔰 भौतिक राशींचा दैनंदिन जीवनात उपयोग सांगतो.

🔰 विविध रोगांची माहिती घेतो व लक्षणे सांगतो.

🔰 स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो.

🔰 विज्ञानातील पारिभाषिक शब्द जाणून घेतो.

🔰 विविध रोगांवरील उपायांची माहिती समजावून घेतो.

🔰 वैज्ञानिक संशोधक व संशोधन या विषयी पुस्तकांचे वाचन करतो.

🔰 विज्ञानाचा मानव जातीस होणारा फायदा सांगतो.

🔰 प्रदूषणाचे प्रकार सांगतो.

🔰 प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो.

🔰 वृक्षसंवर्धनासाठी कार्यशील राहतो.

🔰 पिके, हवामान, जमीन इत्यादी विषयीची माहिती संकलित करतो.

🔰 रासायनिक खतांचे मानवी जीवनावरील परिणाम जाणतो.

🔰 अंधश्रद्धा व गैरसमजुती बाबत समुपदेशन करतो.

🔰 समतोल आहाराचे महत्त्व जाणतो.No comments:

Post a Comment