विषय :- भाषा
🔰इयत्ता पहिली ते आठवी वर्णनात्मक नोंदी 🔰
==========================
🔰 मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो.
🔰 लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपूर्वक मुक वाचन करतो.
🔰 योग्य गतीने वाचन करतो.
🔰 आरोह व अवरोहपूर्वक वाचन करतो.
🔰 नाट्यछटेतील संवाद व अभिनय काळजीपूर्वक करतो.
🔰 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.
🔰 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो.
🔰 व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.
🔰 भाषण ,संभाषण , संवाद व चर्चा यात सहभागी होतो.
🔰कथाकथन लक्षपूर्वक ऐकतो .
🔰 सुचवलेल्या शब्दासाठी नवीन शब्द सांगतो.
🔰 आपल्या भावना ,विचार, कल्पना सुस्पष्ट शब्दात मांडतो.
🔰 सुचवलेले गीत, काव्य तालासुरात म्हणतो.
🔰 चित्र व चित्रातील प्रसंग पाहून प्रश्न तयार करतो.
🔰 समूहातील चर्चा ऐकून प्रश्न तयार करतो.
🔰 स्वतःच्या भावना योग्य शब्दात मांडतो.
🔰 स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
🔰 बोलण्याची भाषा लाघवी , सुंदर आहे.
🔰 मोठ्या व्यक्तींची बोलताना नम्रपणे बोलतो.
🔰 अवांतर वाचन करतो.
🔰 वाचलेल्या बोधकथा , गोष्टींमधून उचित अर्थ शोधतो.
🔰 मुद्देसूद लेखन करतो.
🔰 हस्ताक्षर वळणदार काढतो.
🔰 लेखनामध्ये लेखन नियमांचे पालन करतो.
🔰 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो.
🔰 म्हणींचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो.
🔰 सुचवलेल्या वेळेत प्रकटवाचन , व मूकवाचन करतो.
🔰 सुचवलेली कथा योग्य शब्दात मांडतो.
🔰 दिलेल्या सूचना ऐकतो व त्याप्रमाणे कृती करतो.
🔰 ऐकलेल्या गोष्टी व वाचलेल्या गोष्टींमधून योग्य अर्थ काढतो.
🔰 मजकूर वाचून प्रश्नांची उत्तरे देतो.
🔰 निबंध लेखनात आपले विचार परखडपणे मांडतो .
🔰लेखनात अलंकारिक शब्द , म्हणी , बोधपर वाक्य , सुविचार यांचा वापर करतो.
🔰 शब्द व वाक्य स्पष्ट आवाजात वाचतो.
🔰 उदाहरणे देताना म्हणींचा वापर करतो.
🔰 भाषण करताना अचूकपणे भाषण करतो.
🔰 संवादात आवडीने सहभागी होतो.
🔰 संवाद लक्षपूर्वक ऐकतो.
🔰 चित्र व चित्रातील प्रसंग पाहून चित्राचे वर्णन योग्य करतो.
🔰 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वतःच्या शब्दात मांडतो.
🔰 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.
🔰 आत्मविश्वासपूर्वक मत मांडतो.
🔰 स्वतःहूुन प्रश्न विचारतो.
🔰 अनुलेखन अचूक करतो.
🔰 स्वतःला आलेल्या अडचणी व अनुभव शिक्षकांना सांगतो.
🔰 संग्रहीवृत्ती जोपासतो.
🔰 भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो.
🔰 नियम , सूचना व शिस्त यांचे पालन करतो.
🔰 दिलेल्या विषयावर विस्तृतपणे लेखन करतो.
🔰 निबंध लेखन करतो.
🔰 दिलेल्या शब्दावरून कविता रचतो.
🔰 दिलेल्या शब्दांवरून गोष्ट तयार करतो.
🔰 स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.
🔰 लेखनामध्ये विरामचिन्हांचा वापर खुबीने करतो.
🔰 सुविचार संग्रह करतो.
🔰 पाठातील शंका विचारतो.
🔰 गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर सोडवतो.
🔰 अवांतर वाचन आवडीने करतो.
🔰 एकाग्रतेने पाठांतर करतो.
🔰 प्रश्नांची उत्तरे अचूक देतो.
🔰 लेखनाचे नियम पाळतो.
🔰 स्वयं अध्ययन करतो.
🔰 प्रभावीपणे प्रकट वाचन करतो.
🔰 कविता तालासुरात म्हणतो.
🔰 कविता म्हणताना अभिनय छान करतो.
🔰 संवादामध्ये अभिनय करून संवाद जिवंत करतो.
🔰 'नाट्य' मधील संवाद व अभिनय व्यक्तीरूपपणे करतो.
🔰 विविध बोली भाषेतील नवीन शब्द समजून घेतो.
🔰 व्याकरणानुसार भाषेची रचना करतो.
🔰 मनातील भावना , संकल्पना निसंकोचपणे मांडतो.
No comments:
Post a Comment