LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


निमंत्रणपत्र

💥 निमंत्रणपत्र 💥

------------------------------------

शाळा-महाविद्यालय , गृहसंस्था , मंडळे ,परिषदा यांच्या एखाद्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणेपद किंवा अध्यक्षपद भूषवावे अशी सन्माननीय मान्यवरांना विनंती असे निमंत्रणाचे स्वरूप असते.

-------------------------------------

निमंत्रणपत्र लिहताना काय काळजी घ्याल......!!

आपण कोणत्या नात्याने पत्र लिहतो आहे , त्याची स्पष्टता  , आपल्या आणि समोरच्या व्यक्तीला यायला हवी.

💥आपण ज्या संस्थेतर्फे / मंडळातर्फे लिहतो आहोत त्याची माहिती असावी . 

💥कार्यक्रम कशासाठी , त्याचा उद्देश काय , कार्यक्रमाचे स्वरूप इ .ची माहिती.

💥ज्या मान्यवर व्यक्तीला बोलवायचे त्याच्या कार्याबद्दलची माहिती असावी.

 💥त्या व्यक्तीच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला होणारा फायदा.

💥कार्यक्रमाचा दिनांक , वार , वेळ.

 💥कार्यक्रमाचे मानधन , येण्या -जाण्याची -राहण्याची सोय इ. बद्दल 

💥समारोप ...!
------------------------------------



No comments:

Post a Comment