टोपणनाव - लेखक
-----------------------------
अनंत फंदी - शाहीर अनंत घोलप
अनंततनय - दत्तात्रय अनंत आपटे
अनिरुध्द पुनर्वसू - नारायण गजानन आठवले
अनिल - आत्माराम रावजी देशपांडे
अमरशेख - मेहबूब पठाण
अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
आनंद - वि.ल.बर्वे
आरती प्रभु - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
काव्यविहारी - धोंडो वासुदेव गद्रे
कुंजविहारी - हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
कुमुद - स.अ.शुक्ल
कुसुमाग्रज - वि.वा.शिरवाडकर
कृष्णकुमार - सेतू माधव पगडी
केशवकुमार - प्र.के. अत्रे
करिश्मा - न.रा.फाटक
केशवसुत - कृष्णाजी केशव दामले
गदिमा - ग.दि.माडगुळकर
गिरीश - शंकर केशव कानेटकर
ग्रेस - माणिक शंकर गोडघाटे
गोल्या घुबड - विष्णुशास्त्री चिपळूणकर
गोविंद - गोविंद त्र्यंबक दरेकर
गोविंदाग्रज - राम गणेश गडकरी
चंद्रिका /चंद्रशेखर - शिवराम महादेव गो-हे
चारुता सागर - दिनकर दत्तात्रय भोसले
छोटा गंधर्व - सौदागर नागनाथ गोरे
बालगंधर्व - नारायणराव राजहंस
जीवन - संजीवनी मराठे
ठणठणपाल/अलाणे-फलाणे जयवंत दळवी
तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट
संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा अंबिले
तुकाराम शेंगदाणे - ज्ञानेश्वर नाडकर्णी
दत्त (कवी) - दत्तात्रय कोंडदेव घाटे
द्या पवार (कवी) - दगडू मारुती पवार
जागल्या (कथालेखक) - दगडू मारुती पवार
दक्षकर्ण - अशोक रानडे
दादुमिया - दा.वि.नेने
दासोपंत - दासोपंत दिगंबर देशपांडे
दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
दिवाकर कृष्ण - दिवाकर कृष्ण केळकर
धनुर्धारी - रा.वि.टिकेकर
धुंडिराज - मो.ग.रांगणेकर
नागेश - नागेश गणेश नवरे
नाथमाधव - व्दारकानाथ माधवराव पितके
निशिगंध - रा.श्री.जोग
नृसिंहाग्रज - ल.गो.जोशी
पद्मा - पद्मा विष्णू गोळे
पराशंर - लक्ष्मणराव सरदेसाई
पी.सावळाराम - निवृत्ती रावजी पाटील
पुष्पदंत - प्र.न.जोशी
प्रफुल्लदत्त - दत्तात्रय विष्णू तेंडोलकर
प्रभाकर (शाहीर) - प्रभाकर जनार्दन दातार
फडकरी - पुरूषोत्तम धाक्रस
फरिश्ता - न. रा. फाटक
बाकीबा - बाळकृष्ण भगवंत बोरकर
बाबा कदम - वीरसेन आनंद कदम
बाबुराव अर्नाळकर - चंद्रकांत सखाराम चव्हाण
बाबुलनाथ - वि.शा.काळे
बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे
बाळकराम (विनोदासाठी) - राम गणेश गडकरी
बी - नारायण मुरलीधर गुप्ते
बी रघुनाथ - भगवान रघुनाथ कुलकर्णी
बंधुमाधव - बंधु माधव मोडक (कांबळे)
भटक्या - प्रमोद नवलकर
भाऊ पाध्ये - प्रभाकर नारायण पाध्ये
भानुदास - कृष्णाजी विनायक पोटे
भानुदास - रोहेकर लीला भागवत
भालचंद्र नेमाडे - भागवत वना नेमाडे
मकरंद - बा.सी.मर्ढेकर
मंगलमूर्ती - मो.ग.रांगणेकर
मनमोहन - गोपाळ नरहर नातू
लोककवी -श्री मनमोहन मीनाक्षी दादरकर
माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन
माधवानुज - डॉ. काशिनाथ हरि मोडक
मामा वरेरकर - भार्गव विट्ठल वरेरकर
मधू दारूवाला - म.पा.भावे
मिलिंद माधव - कॅ. मा कृ. शिंदे
मुक्ताबाई (संत) - मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी
मोरोपंत - मोरेश्वर रामचंद्र पराडकर
मंडणमित्र - द.पा.खंबिरे
यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
यशवंत दत्त - यशवंत दत्ताजी महाडिक
रघुनाथ पंडित - रघुनाथ चंदावरकर
रमाकांत नागावकर(गंधर्व) - बळवंत जनार्दन करंदीकर
रसगंगाधर - गंगाधर कुलकर्णी
राजा ठकार - नारायण गजानन आठवले
राजा मंगळवेढेकर - वसंत नारायण मंगळवेढेकर
राधारमण - कृष्ण पांडुरंग लिमये
रा. म. शास्त्री - वि.ग कानिटकर
रूप - प्रल्हाद वडेर
रे. टिळक - नारायण वामन टिळक
लता जिंतूरकर - लक्ष्मीकांत तांबोळी
लक्ष्मीनंदन - देवदत्त टिळक
लोकहितवादी - गोपाळ हरि देशमुख
वनमाळी - वा.गो.मायदेव
वसंत बापट - विश्वनाथ वामन बापट
वसंत सबनीस - रघुनाथ दामोदर सबनीस
वामन पंडित - वामन नरहर शेखे
विजय मराठे - ना.वि.काकतकर
विंदा करंदीकर - गोविंद विनायक करंदीकर
विनायक - विनायक जनार्दन करंदीकर
विनोबा - विनायक नरहर भावे
विभावरी शिरुरकर - मालतीबाई विश्राम बेडेकर
विष्णुदास - नरहर सदाशिव जोशी
वशा - वसंत हजरनीस
विष्णुबुवा ब्रम्हचारी - विष्णु भिकाजी गोखले
शशिकांत पूनर्वसू - मो.शं.भडभडे
शांताराम - के.ज.पुरोहित
शेषन कार्तिक - आत्माराम शेटये
श्रीधर ब्रम्हाजीपंत ब्रम्हानंद नाझरीकर
संजीवनी - संजीवनी रामचंद्र मराठे
संजीव - कृष्ण गंगाधर दीक्षित
संप्रस्त - भा.रा.भागवत
सहकरी कृष्ण - कृष्णाजी अनंत एकबोटे
सानिया - सुनंदा बलरामन कुलकर्णी
सार्वजनिक काका - गणेश वासुदेव जोशी
सुधांशु - हणमंत नरहर जोशी
सुमंत - आप्पाराव धुंडिराज मुरतुले
सौमित्र - किशोर कदम
हरफन मौला - अरुण गोडबोले
सुगंधा गोरे - सुखराम हिवलादे
होनाजी बाळा - होनाजी शेलार खाने+ बाळा कारंजकर
ज्ञानदेव (संत) - ज्ञानेश्वर विट्ठलपंत कुलकर्णी
No comments:
Post a Comment