LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


E-PANCARD डाऊनलोड करणे.

 E - Pancard Download करणे. 

सध्याचा काळात कोणतेही आर्थिक काम PANCARD शिवाय होत नाही. 

📌INCOME TAX , BANK ACCOUNT , सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार या साठी PANCARD हे अत्यंत महत्वाचे DOCUMEANT आहे.

📌E-PANCARD हे PANCARD च्या हार्ड कॉपी पेक्षा सुरक्षित मानले जाते.

📌E-PANCARD हे व्हर्च्युअल कार्ड आहे जे आपण मोबाईल मध्ये पण सुरक्षित ठेऊ शकतो.

--------------------------------

E-PANCARD कसे DOWNLOAD करावे.

👇👇👇क्लिक करा 👇👇

E - PANCRAD


🍁 E - PANCARD OPTION वर क्लिक करा.

स्वत:चा PAN NUMBER टाका.


🍁आधारकार्ड क्रमांक टाका. जन्म तारीख टाका .


🍁त्यानंतर टर्म आणि कंडीशन वर क्लिक करा.


🍁दिलेल्या ठिकाणी रजिस्टर मोबाईल क्रमांक टाका.


🍁रजिस्टर मोबाईल क्रमांकावर OTP आला असेल तो योग्य जागेवर टाका. 


🍁त्यानंतर कन्फरमेशन या पर्यायावर क्लिक करा.


🍁त्यानंतर E -PANCARD DOWNLOAD साठीचे शुल्क भरा.


🍁शुल्क UPI , डेबिट कार्ड  ,क्रेडीट कार्ड ने भरता येईल.


🍁यानंतर आपले E - PANCARD DOWNLOAD करा.

==========================













No comments:

Post a Comment