LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे


1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे 
======================================
नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 

सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981

 जालना : औरंगाबाद : 1 मे 1981

 लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982

 गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982

 मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990

 वाशीम : अकोला : 1 जुलै 1998
 
 नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998

 हिंगोली : परभणी : 1 मे 1999

  गोंदिया : भंडारा : 1 मे 1999

 पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014
=======================================


 

No comments:

Post a Comment