इयत्ता:-3 आणि 4
पुस्तकाचे नाव :- स्वच्छ मांजर
ऍक्टिव्हिटी :- गोष्टीत जशी मांजर वाघाची मावशी आहे, तसेच इतर जनावरांशी तिचं काय नातं असू शकतं? ती हत्तीची आज्जी असेल? कि सस्याची भाची? कल्पना करून आणि तुमच्या मित्रांबरोबर चर्चा करून आपलं उत्तर लिहा. त्या मागचं कारणही सांगा. आम्हाला मस्त मजेदार उत्तरं हवी बरं का!
No comments:
Post a Comment