इयत्ता:- 5 आणि 6 पुस्तकाचे नाव :- प्रत्येक मिनिट महत्त्वाचं
इयत्ता:- 5 आणि 6
पुस्तकाचे नाव :- प्रत्येक मिनिट महत्त्वाचं
ऍक्टिव्हिटी :- तुम्हाला शाळेत पोहोचायला उशीर होतो का? उशीर का होतो? तुम्ही असं काय काय करू शकता कि कमीत कमी वेळात तुम्ही शाळेत पोहचू शकाल? विचार करून लिहा.
No comments:
Post a Comment