इयत्ता :- 1 आणि 2
पुस्तकाचे नाव :- गोल गोल
ऍक्टिव्हिटी :- कोणत्याही ३ गोलाकार आणि ३ चौकोन वस्तूंची नावं सांगा. तुम्हाला काय वाटतं, त्यांचे आकार बदलले तर काय होईल? एक चेंडू चौकोन असू शकतो का? किंवा एक वीट गोल असू शकते का?
No comments:
Post a Comment