LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Friday, January 28, 2022

7 वी -8 वी गोष्टीचा शनिवार 29.01.2022


इयत्ता :-7 आणि 8 
पुस्तकाचे नाव :- नानम्माल आणि कमलतलचा समुद्रप्रवास
ऍक्टिव्हिटी :- या गोष्टीत अलेप्पी नावाच्या जागेचं उल्लेख झाले आहे. हि जागा कोणत्या राज्यात आहे? भारतात किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश समुद्रकाठी आहेत? त्यांची यादी बनवा आणि भारताच्या नकाशात त्यांना चिन्हांकित करा.
==========================


 

No comments:

Post a Comment