इयत्ता :- 5 आणि 6
पुस्तकाचे नाव :- गोष्ट एका नाण्याची
ऍक्टिव्हिटी :- एक नाणं घ्या आणि त्याच्या एका बाजूला पूर्णपणे आपल्या पेंसिलीने रंगा. आता एका कागदावर त्याचा छाप घ्या. नाण्याच्या दुसऱ्या बाजूबरोबर पण असच करा. तुमच्या नाण्याचे छाप आम्हाला दाखवा आणि ते नाणे कोणत्या वर्षाचे आहे, ते हि सांगा.
===========================
No comments:
Post a Comment