💢ध्वनिदर्शक शब्द - पाचवी व आठवी शिष्यवृत्ती💢
........................................................................
कोल्ह्याची - कोल्हेकुई
माकडाचा- भूभू : कार
गाढवाचे - ओरडणे
मोरांची - केका
चिमणीची - चिव चिव
पंखांचा - फडफडाट
पानांची - सळसळ
सापाचे - फुसफुसणे , फुत्कार
डासांची - भूनभून
कुत्र्याचे - भुंकणे
तारकांचा - चमचमाट , लखलखाट
पक्ष्यांचे भांडण - कलकलाट
पैंजणांची - छुम छुम
वाळ्याची - रूनझुन
मुंग्यांचा - गुंजारव
मधमाशांचा - गुंजारव
गाईचे - हंबरने
घोड्याचे - खिंकाळणे
सिंहाची - गर्जना
पाण्याचा - खळखळाट
वाघाची - डरकाळी
घंटांचा - घणघणाट
हंसाचा- कलरव
तलवारींचा - खणखणाट
पक्षांचा - किलबिलाट
बेडकाचे - डरावने/ डरकने/ डराव डराव
विजांचा - कडकडाट
कोंबड्यांचे - आरवणे
म्हशीचे - रेकणे
घुबडाचा - घुत्कार
मांजरीचे - म्याव म्याव
कबुतरा चे - घूमने
पारव्याचे - घूमने
कावळ्याची - कावकाव
पावसाची - रिमझिम / रिपरिप
हत्तीचे - चीत्कारणे
ढगांचा - गडगडाट
कोकिळेचे - कुहू कुहू
नाण्यांचा - छनछननाट
रक्ताची -भळभळ
बांगड्यांची - किणकिण
vijupawar2912@gmail.com
ReplyDelete