इयत्ता: 7 आणि 8
पुस्तकाचे नाव : बिजूने विणली जादू
ऍक्टिव्हिटी : हि गोष्ट ओरिसा राज्याची आहे. तुमच्या शिक्षकांच्या मदतीने ओरिसाबद्दल माहिती काढा- हे राज्य भारतात कुणीकडे आहे? त्याची राजधानी कोणती?
तिथे कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात. त्या राज्याच्या प्रमुख नद्या आणि प्रमुख नगरे. तिथली काही प्रमुख पर्यटनाची ठिकाणे. अशी जी काही माहिती मिळेल, ती हि आम्हाला सांगा.
No comments:
Post a Comment