| गोष्टींचा शनिवार |
इयत्ता:-5 आणि 6
पुस्तकाचे नाव:- पाहा तर खरं!
--------------------------------
ऍक्टिव्हिटी:- तुम्ही एकदा निवांतपणे घराच्या बाहेर जाऊन आकाशात बघा. काय काय दिसत आहे तुम्हाला? किती प्रकारचे पक्षी? कोणकोणत्या आकाराचे ढग? झाडांच्या पानांचे आकार? जवळपासच्या इमारतींचे रंग? आणखी काय काय दिसत आहे? ह्या बद्दल लिहून, किंवा चित्र काढून आम्हाला दाखवा.
पाहा तर खरं!
पक्षी आणि वटवाघळं. पतंग आणि विमानं. आपल्यापासून अगदी उंचावरच्या या अद्भुत विश्वाचा आपण शोध घेतो का? च
No comments:
Post a Comment