LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Friday, March 11, 2022

इयत्ता :- 1 आणि 2 -गोष्टींचा शनिवार

🍁गोष्टींचा शनिवार 🍁

============================

इयत्ता :- 1 आणि 2

पुस्तकाचे नाव :- बोला एका दमात

ऍक्टिव्हिटी :- गोष्टीसारखच तुम्हीही कोणत्या एका वस्तूचा आवाज निवडा, आणि तुम्ही सर्व वर्गमित्र बरोबर, एकाश्वासात तो आवाज काढा.

इयत्ता १ : बोला एका दमात

ही आहे मुलांसाठी एक मजेशीर कविता ! वेगवेगळे आवाज एका श्वासात कसे काढता येतात ही मौज मुलांना समजेल. असे

------------------------------------
No comments:

Post a Comment