इयत्ता : 1 आणि 2
पुस्तकाचे नाव :- सुशीलाच्या रांगोळ्या
ऍक्टिव्हिटी :- गोष्टीप्रमाणे तुम्हीही तुमच्या शाळेच्या परिसरात असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू जसं पानं, फुलं, खडू, पेन्सिली इत्यादींच्या मदतीने तुमच्या वर्गाच्या बाहेर एक मस्त रांगोळी काढा आणि त्याचे चित्र आम्हाला नक्की पाठवा.
No comments:
Post a Comment