LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Tuesday, January 18, 2022

महाराष्ट्राचा भूगोल

 🌍 महाराष्ट्राचा भूगोल 🌍

===========================

🔰 महाराष्ट्राची निर्मिती – १ मे १९६०

🔰 महाराष्ट्राचे क्षेत्रफळ – ३,०७,७१३ चौ.किमी.

🔰 महाराष्ट्राची लोकसंख्या (२०११ नुसार) – ११,२३,७२,९७२

🔰 महाराष्ट्राची राजधानी – मुंबई

🔰 महाराष्ट्राची उपराजधानी – नागपूर

🔰 महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी - पुणे

🔰 महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी - कोल्हापूर

🔰 महाराष्ट्राचा आकार – त्रिकोणाकृती

🔰 महाराष्ट्राला लागून असलेला समुद्रकिनारा – ७२० कि.मी. 

🔰 महाराष्ट्रातील जिल्हे – ३६

🔰 महाराष्ट्रातील तालुके – ३५८

🔰 महाराष्ट्रातील महानगरपालिका – २७

🔰महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा – ३४

🔰 महाराष्ट्रातील महसूल विभाग (प्रशासकीय) महाराष्ट्रातील  प्रादेशिक विभाग – ५

🔰महाराष्ट्रातील कृषी हवामान विभाग – १

🔰 महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार – १५८’ उत्तर ते २२ उत्तर

🔰  महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार – ७२६ पुर्व ८९’ पूर्व रेखांश

🔰 महाराष्ट्राचे स्थान – उत्तर – पूर्व गोलाधार्त आहे.

🔰क्षेत्रफळानुसार  महाराष्ट्राचा भारतात क्रमांक – तिसरा

🔰क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राची टक्केवारी – ९.३६%

🔰भारताच्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतात क्रमांक – दुसरा

🔰भारताच्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राची टक्केवारी – ९.२८%

🔰मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात जिल्हा  परिषदा नाहीत.

🔰 मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही.

🔰महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेले राज्य – मध्यप्रदेश

🔰 महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले राज्य – गोवा व कर्नाटक

🔰महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेले राज्य -छत्तीसगड 

🔰महाराष्ट्रच्या आग्नेयेला असलेले राज्य – तेलंगणा

🔰महाराष्ट्राच्या वायव्येला असलेले राज्य – गुजरात, दादरा, नगर हवेली.

🔰महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील जिल्हा – नंदुरबार

🔰महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा – सिंधुदुर्ग

🔰महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा – गडचिरोली

🔰 महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील जिल्हा – पालघर

🔰 सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा – ठाणे (२५km)

🔰 सर्वात जास्त समुद्रकिनारा - रत्नागिरी (२३७km)

🔰 महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा – नंदूरबार

🔰महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा – सिंधुदुर्ग

🔰 महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा – औरंगाबाद

🔰 महाराष्ट्रातील तिसरा पर्यटन जिल्हा – नागपूर

🔰 महाराष्ट्राचा राज्यप्राणी - शेकरूखार

🔰 महाराष्ट्राचा राज्यपक्षी - हरियाल

🔰 महाराष्ट्राचे राज्यपूल – ताम्हन/जाराल

🔰  महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरा - ब्ल्यू मॉरमोन

🔰 महाराष्ट्राचे राज्य वृक्ष - आंबा

🔰 महाराष्ट्राची राजभाषा – मराठी

🔰महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा मध्यप्रदेश राज्याची लागून आहे.

🔰 महाराष्ट्राला सर्वात कमी सीमा गोवा राज्याची लागून आहे.

🔰 विदर्भाचे काश्मीर व नंदनवन – चिखलदरा

🔰महाराष्ट्राचे नंदनवन- महाबळेश्वर

🔰  महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे 

      ठिकाण – आंबोली (सिंधुदुर्ग)

🔰 महाराष्ट्रातील सर्वात जास्त दिवस पाऊस पडणारे  ठिकाण – गगनबावडा (कोल्हापूर)

🔰 महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण - दहीवडी व म्हसवड (सातारा)

🔰 महाराष्ट्रा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जास्त पडतो.

🔰 उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाला किनारी भागात आंबेसरी / आमसरी असे म्हणतात.

🔰 उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाला पठारी भागात अवकाळी किंवा वळवाचा पाऊस असे म्हणतात.

 🔰 हवामान संक्रामणाचा महिना – ऑक्टोबर

🔰 महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस जूलै महिन्यात पडतो.

🔰 समुद्रासपाटीपासून उंच जावे तसे तापमान कमी होत जाते..

🔰 महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळणारी मृदा – काळी मृदा

🔰 काळ्या मृदेची निर्मिती बेसाल्ट खडकापासून होते

🔰टिटॅनी फेरस मॅकोटाईट या घटकामुळे काळ्या मृदेला काळा रंग येतो

🔰 काळ्या मृदेला रेगूर / रेगूड / कापसाची काळी मृदा असेही म्हणतात.

🔰 कापूस हे रेगूर मृदेतील अतिशय महत्त्वाचे पिक आहे.

🔰 मदा व जलसंधारण आयुक्तालय – औरंगाबाद

🔰 महाराष्ट्राचे वनांखालील एकूण क्षेत्र – २०.१२%

🔰 महाराष्ट्र राज्य वनविभागाचे मुख्यालय – नागपूर

🔰महाराष्ट्रातील सर्वात जास्त वने असणारा जिल्हा – गडचिरोली

🔰महाराष्ट्रातील सर्वात कमी वने असणारा जिल्हा – लातूर 

===========================

No comments:

Post a Comment