LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Friday, January 14, 2022

इयत्ता: 7 आणि 8-गोष्टीचा शनिवार

 

इयत्ता: 7 आणि 8

पुस्तकाचे नाव: छुटकू कोळी


ऍक्टिव्हिटी : छुटकूने मटकूच्या पायाला आणि कंबरेला पट्टी बांधली. त्या उपचाराला फर्स्ट-एड किंवा प्राथमिक उपचार म्हणतात. कोणाला काही इजा झाली तर परिस्थिती प्रमाणे डॉक्टरला दाखवायचा आधी त्याचा प्राथमिक उपचार करावा लागतो. घरी मोठ्यांना विचारून किंवा आपल्या पुस्तकांवरून माहिती काढा कि वेगवेगळ्या परिस्थितीत- जसं कोणाला काही इजा झाली, कोणी बेशुद्ध झाले, ताप आला, इत्यादी नंतर त्यांना कसं प्राथमिक उपचार दिला जातो.


No comments:

Post a Comment