📗 Verb - क्रियापद 📗
============================
वाक्यातील क्रियादर्शक शब्दास " क्रियापद ( Verb ) " म्हणतात .
Verb :- A verb is a word used to say something about a person , thing , place , action etc.
EX : -
The man is sincere.
The boy is writing.
The boys are playing cricket.
============================
📗क्रियापद हे क्रियेबद्धल माहिती देते.
📗क्रियापद हे वस्तू किवा व्यक्ती काय आहे याबद्धल माहिती देते.
📗क्रियापद हे व्यक्तीकडे काय आहे याबद्धल माहिती देते.
============================
📗क्रियापदाचे प्रकार ( Type of Verb )📗
1] Transitive Verb (सकर्मक क्रियापद )-कर्मा सहित येणाऱ्या क्रियापदाला ' सकर्मक क्रियापद ' म्हणतात .
काही क्रियांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्यावेळी ते क्रियापद सकर्मक क्रियापद आहे असे मानतात.
Ex- Raju wrote a letter.
He ate a mango.
Gita told a story.
============================
2 ] Intransitive Verbs -(अकर्मक क्रियापद )
ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्यास " अकर्मक " क्रियापद म्हणतात.
Ex- He runs.
The dog barks.
He is coming.
Ex - come , go , run , walk , die , fall.
===========================
No comments:
Post a Comment