✈️ आंतरराष्ट्रीय विमानतळे ✈️
=========================
📌 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ - नवी दिल्ली
📌 नेताजी सु. बोस अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा - कोलकाता
📌 बाबा साहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ - नागपुर
📌 छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ - मुंबई
📌 अन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ - चेन्नई
📌 गोपीनाथ बारडोली आंतरराष्ट्रीय विमानतळ - गुवाहटी
📌 श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ - अमृतसर
📌 कालीकट आंतरराष्ट्रीय विमानतळ -कोझीकोड
📌 सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ - अहमदाबाद
📌 चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ - लखनऊ
📌 त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ - तिरुअनंतपुरम
📌 राजीव गांधी आंतर्राष्ट्रीय विमानतळ - हैदराबाद
📌 वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ - पोर्ट ब्लेयर
📌 देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ -इंदौर
📌 शेख अलआलम आंतरराष्ट्रीय विमानतळ - श्रीनगर
📌 कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ - कोच्चि
📌 दाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळ - गोवा
📌 जयपुर आंतरराष्ट्रीय विमानतळ - जयपुर
📌 मंगलुरु आंतरराष्ट्रीय विमानतळ - मंगलुरु
📌 लाल बहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ - वाराणसी
✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️
✈️ राष्ट्रीय विमानतळे✈️
✈️ जयप्रकाश नारायण विमानतळ, पटना (बिहार)
✈️ जम्मू विमानतळ, जम्मू (जम्मू कश्मीर)
✈️ कुल्लू-मनाली विमानतळ, भुंतर, कुल्लू (हिमाचल प्रदेश)
✈️ गग्गल विमानतळ, कांगडा (हिमाचल प्रदेश)
✈️ शिमला विमानतळ, शिमला (हिमाचल प्रदेश)
✈️ चंडीगढ़ विमानतळ, चंडीगढ (पंजाब)
✈️ जॉलीग्राण्ट विमानतळ, देहरादून (उत्तरांचल)
✈️ पंतनगर विमानतळ, पंतनगर (उत्तरांचल)
✈️कानपुर विमानतळ, कानपुर, (उत्तर प्रदेश)
✈️ इंफाल विमानतळ, इंफाळ (मणिपुर)
✈️ सोनेगाव विमानतळ, नागपुर (महाराष्ट्र)
✈️ भावनगर विमानतळ, भावनगर (गुजरात)
📌 बीजू पटनायक विमानतळ, भुवनेश्वर (ओडिशा)
✈️ कोयंबतूर अंतर्राष्ट्रीय विमानतळ, कोयंबतूर (तमिळनाडु)
✈️ कालीकट विमानतळ, कालीकट (केरळ)
📌 श्रीनगर विमानतळ, श्रीनगर (जम्मू काश्मीर)
✈️ लेह विमानतळ, लेह (जम्मू काश्मीर)
✈️ तेजू विमानतळ, तेजू (अरूणाचल प्रदेश)
✈️ जोरहाट विमानतळ, जोरहाट (आसाम)
✈️ तेजपुर विमानतळ, तेजपुर (आसाम)
✈️ बागडोगरा विमानतळ, सिलीगुड़ी (पश्चिम बंगाल)
✈️ ग्वालियर विमानतळ, ग्वालियर (मध्य प्रदेश)
✈️ जैसलमेर विमानतळ, जैसलमेर (राजस्थान)
✈️ जामनगर विमानतळ, जामनगर (गुजरात)
✈️पुणे विमानतळ, पुणे (महाराष्ट्र)
✈️ वीर सावरकर विमानतळ, पोर्ट ब्लेयर (अंदमान निकोबार)
✈️ जोधपुर विमानतळ, जोधपुर (राजस्थान)
✈️ महाराणा प्रताप विमानतळ, उदयपुर (राजस्थान)
✈️सम्राट पृथ्वीराज चौहान विमानतळ ,अजमेर (राजस्थान)
No comments:
Post a Comment