===========================
अनुस्वार युक्त इकार -उकार
===========================
📓अनुस्वार युक्त इकार , उकार नेहमीच ऱ्हस्व असतात.
उदा.-
भिंत
चिंच
लिंब
शिंग
सिंह
उंच
खुंट
पिंप
हिंग
रिंग
============================
📓खालील शब्दातील इकार - उकाराचा उच्चार ऱ्हस्व होतो.
किंकर
किंमत
किंचित
पिंजरा
तुडुंब
सुंदर
कुंभार
पिंपळ
अरविंद
===========================
No comments:
Post a Comment