एक अक्षरी शब्दांचे लेखन
===========================
1 ] एक अक्षरी शब्दातील ' इ ' व ' उ ' कार नेहमीच दीर्घच असतात .
उदा. - मी , तू , ही , ती , बी , की , स्त्री , पी , छी , शी . धू , भू , पू , सू , इ.
अपवाद - नि
" नि " याचे लेखन नेहमीच ऱ्हस्व लिहतात .
वरील शब्दांना विभक्तीचे प्रत्यय जोडताना व त्यांचे अनेकवचन करताना मात्र दीर्घ इकार ,उकार ऱ्हस्व होतात . विभक्तीचे प्रत्यय जोडून किंवा त्यांचे अनेकवचन करून लिहलेल्या शब्दातील इकार , उकाराचा उच्चार ऱ्हस्व होतो .
उदा.- तू - तुला , ही -हिच्या , बी - बिया , स्त्री -स्त्रिया
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
No comments:
Post a Comment